पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात एका नगरसेविकेने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याने एका रुग्णावर तातडीने उपचार केले नाहीत, त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यास मारहाण केली. ...
‘स्वाईन फ्लू’बाबत सध्या सगळीकडे धोक्याची घंटा वाजवली जात आहे. एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या दोन दिवसात पाच मृत्यूची नोंद झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सध्या शहरात जानेवारी ते ...
विविध सोयी सुविधांच्या अभावामुळे नेहमी चर्चेत असणारे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जनरेटरची अद्यापही दुरूस्ती न करण्यात आल्याने येथील डॉक्टर मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात रुग् ...
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल) ला रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री करण्यासाठी १ कोटी रूपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे गोरगरिब रुग्णांना मेडीकलमध्येच उपचाराची सुविधा मिळणार आहे. ...