लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मयुरी देशमुख

मयुरी देशमुख

Mayuri deshmukh, Latest Marathi News

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे 'डिअर आजो' हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच खुलता कळी खुलेना या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा 'लग्नकल्लोळ' सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.
Read More
खरं सौंदर्य! गुलाबी रंगाच्या साध्या ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं मनमोहक फोटोशूट - Marathi News | marathi actress Mayuri Deshmukh's adorable photo shoot in a simple pink dress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खरं सौंदर्य! गुलाबी रंगाच्या साध्या ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचं मनमोहक फोटोशूट

Mayuri deshmukh: अलिकडेच मयुरीने गुलाबी रंगाच्या सिंपल ड्रेसमध्ये छानसं फोटोशूट केलं. ...

आईच्या कडेवर बसलेल्या चिमुकलीला ओळखलं का? मराठीसह हिंदी मालिकाविश्वात आहे दबदबा - Marathi News | Do you know the child who is sitting next to his mother marathi actress mayuri deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या कडेवर बसून देवदर्शन करणाऱ्या चिमुकलीला ओळखलं का?

Marathi actress: तिचा हा लहानपणीचा फोटो पाहिल्यावर ती नेमकी कोण असावी असा अनेकांना प्रश्न पडला आहे. ...

lokmat most stylish awards: रेड कार्पेटवर मयुरी देशमुखचा जलवा; स्पेशल लूकची होतीये चर्चा - Marathi News | marathi actress Mayuri Deshmukh is serving looks on the red carpet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेड कार्पेटवर मयुरी देशमुखचा ग्लॅमरस अवतार; स्पेशल लूकची होतीये चर्चा

Mayuri Deshmukh: मयुरीच्या लूकने चाहते घायाळ ...

अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी.. - Marathi News | International Friendship Day : Marathi Actress Abhidnya Bhave shares a special friendship story, full of hope, joy and togetherness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

International Friendship Day : फ्रेण्डशिप डे स्पेशल : अभिज्ञा भावेशी खास गप्पा, जगण्याला बळ देणाऱ्या मैत्रीची गोष्ट. ...

ऐन तारुण्यात मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने केली आत्महत्या, आता गाजवतेय हिंदी मालिका - Marathi News | marathi actress mayuri deshmukh husband sucide in 2020 now she is living alone doing hindi daily soap | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐन तारुण्यात मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने केली आत्महत्या, आता गाजवतेय हिंदी मालिका

तेव्हा तिचं वय अवघं २७ वर्षे होतं. ...

Mayuri Deshmukh : अगं मयुरे नवरा जाऊन..., ट्रोल करणाऱ्याला मयुरी देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर - Marathi News | marathi actress mayuri deshmukh trolled for enjoying holiday she slam to troller | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अगं मयुरे नवरा जाऊन..., ट्रोल करणाऱ्याला मयुरी देशमुखनं दिलं सडेतोड उत्तर

Mayuri Deshmukh : सध्या मयुरी परदेशात सुट्टी एन्जॉय करतेय. हॉलिडेचे काही फोटो मयुरीने सोशल मीडियावर शेअर केलेत. पण काही जणांनी हे फोटो पाहून तिला ट्रोल करायला सुरूवात केली.... ...

भरत जाधव-निवेदिता सराफ अभिनित 'कम्फर्ट नात्यांचा' लवकरच भेटीला - Marathi News | 'Comfort Natyacha' starring Bharat Jadhav-Nivedita Saraf will release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरत जाधव-निवेदिता सराफ अभिनित 'कम्फर्ट नात्यांचा' लवकरच भेटीला

'कम्फर्ट नात्यांचा'च्या निमित्ताने प्रथमच पहायला मिळणार यशोमान आपटे, मयूरी देशमुख, सुयश टिळक, निवेदीता सराफ आणि भरत जाधवचे अफलातून समीकरण. ...

तेरे जैसा यार कहां ! ही मराठमोळी अभिनेत्री आहे अभिज्ञा भावेची खास मैत्रिण, दोघींमध्ये आहे जबरदस्त बॉन्डिंग - Marathi News | Did you see actress Abhijna Bhave's best friend? She is also a famous actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेरे जैसा यार कहां ! ही मराठमोळी अभिनेत्री आहे अभिज्ञा भावेची खास मैत्रिण, दोघींमध्ये आहे जबरदस्त बॉन्डिंग

अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या सिनेइंडस्ट्रीत तशा अनेक अभिनेत्री मैत्रिणीत आहे, पण तिची जवळची मैत्रिण कोण आहे हे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत. ...