लग्न ही एक लॉटरी असते. नशीबवंतांनाच लागते. लग्न होणे सामान्य बाब आहे, पण चांगला जोडीदार मिळणे नशिबाचा भाग आहे. ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासानुसार सरासरी पाहता पुढे दिलेल्या अद्याक्षरांची मुले चांगला जोडीदार म्हणून सिद्ध होतात. आता ओढून ताणून याच अद्या ...
Marriage News: सध्या सुरू असलेल्या लगीनसराईच्या दिवसांत काही वधू वरांच्या विवाहाआधीच्या प्रेमसंबंधामधून ऐन लग्नात काही धक्कादायक प्रकार घडत आहेत. त्यांची चर्चाही चवीने केली जात आहे. अशाच एका अपूर्ण राहिलेल्या लग्नाची चर्चा सुरू आहे. ...
२०१६ पासून पतीने एकदाही मुलांची भेट घेतलेली नाही, तसेच त्याचे दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाल्याने जानेवारी २०२२ मध्ये महिलेने तक्रार नोंदविण्यासाठी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठले. ...
भंडारा येथील एका मंगल कार्यालयात हा लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली. ...
Crime News: वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घालण्यापूर्वीच वधूचा प्रियकर स्टेजवर आला. त्याने वराच्या हातून माळ काढून घेत ती प्रेयसी असलेल्या वधूच्या गळ्यात घातली. एवढ्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्याने त्या वधूच्या डोक्यावर कुंकूही लावले. ...
भूमिपुत्राने आपली वरात चक्क ट्रॅक्टरमधून काढली. एवढेच नाही तर सजविलेला ट्रॅक्टर स्वत: चालवित नवरीला गावात घेऊन आला. शेतकरी पुत्राच्या या अनोख्या वरातीचे आता तालुक्यात कौतुक होत आहे. ...