लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

लग्नाळूंसाठी आनंदाची बातमी, आता चातुर्मासातही बिनधास्त करा लग्न! - Marathi News | Good news for married couples, get married now even in Chaturmas! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाळूंसाठी आनंदाची बातमी, आता चातुर्मासातही बिनधास्त करा लग्न!

पंचांगकर्त्यांनी दिल्या आपत्कालीन ३७ तिथी ...

नवरदेवाच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरीने लग्न करण्यास दिला नकार - Marathi News | Groom friend misbehaved during jaimala bride refused to marry | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरदेवाच्या मित्राने स्टेजवर केलं असं काही, नवरीने लग्न करण्यास दिला नकार

Bride Groom Jaimala Ceremony : नवरीने नवरदेवाच्या मित्राच्या कृत्यामुळे लग्न करण्यास नकार दिला. नवरीने हा निर्णय तेव्हा घेतला जेव्हा वरात पोहोचली होती आणि हारही टाकून झाले होते. पण नवरदेवाच्या मित्राचं गैरवर्तन महागात पडलं. ...

लग्न खर्चाला पैसे नाहीत? भाऊ, आता चिंता कसली! कंपनीनं आणली भन्नाट MNPL योजना - Marathi News | Worried about wedding expenses? You can now opt for 'Marry Now, Pay Later' on zero interest rate | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लग्न खर्चाला पैसे नाहीत? भाऊ, आता चिंता कसली! कंपनीनं आणली भन्नाट MNPL योजना

आंतरजातीय विवाहांना शासनाचे आर्थिक पाठबळ! मागील ५ वर्षात जोडप्याना ७० कोटींची मदत - Marathi News | Government financial support for inter caste marriages 70 crore assistance to couples in last 5 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंतरजातीय विवाहांना शासनाचे आर्थिक पाठबळ! मागील ५ वर्षात जोडप्याना ७० कोटींची मदत

राज्यातील १४ हजारांहून अधिक जोडप्यांनी आंतरजातीय विवाह केला. ...

नाद खुळा! ना घोडा, ना कार... थेट गाढवावरून नवरा-नवरी आले लग्नमंडपात; Video व्हायरल - Marathi News | pakistani bride groom making entry on donkey in viral wedding Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नाद खुळा! ना घोडा, ना कार... थेट गाढवावरून नवरा-नवरी आले लग्नमंडपात; Video व्हायरल

गाढव असलेल्या गाडीवर बसून नववधू-नवरदेव लग्नाच्या ठिकाणी एंट्री घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ...

आंतरजातीय लग्नांना शासनाचे आर्थिक पाठबळ; १४ हजार जोडप्यांना ७० कोटींची मदत - Marathi News | Government financial support for inter-caste marriages; 70 crore assistance to 14 thousand couples | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरजातीय लग्नांना शासनाचे आर्थिक पाठबळ; १४ हजार जोडप्यांना ७० कोटींची मदत

कोनराड आणि लोकनीती-सीएसडीएसद्वारे नुकतेच देशभरातील १८ राज्यांत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ६१ टक्के तरुण आंतरजातीय विवाह करू इच्छितात, मात्र विविध समस्यांमुळे ते पाऊल मागे घेतात. ...

दोन्ही लग्नं मोडली अन् आता पुन्हा डेटवर, 'या' मराठी अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो - Marathi News | marathi actress sneha wagh on date with herself after failed in both marriages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन्ही लग्नं मोडली अन् आता पुन्हा डेटवर, 'या' मराठी अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

वयाच्या १९ व्या वर्षीच केलं होतं पहिलं लग्न. कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेली ही अभिनेत्री ...

परतवाड्यात लग्नाचा करारनामा; वर-वधूने लग्नमंडपी केली करारनाम्यावर स्वाक्षरी - Marathi News | The bride and groom signed the marriage contract on wedding ceremony | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात लग्नाचा करारनामा; वर-वधूने लग्नमंडपी केली करारनाम्यावर स्वाक्षरी

साक्षीदारही उपस्थित; नात्यातील गोडवा जपण्याचा हा प्रयत्न चर्चेत ...