लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

दुधाचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका; जनावरांच्या बाजारात विक्रीचे भाव मंदावले - Marathi News | Farmers are being hit by the fall in milk prices; Selling prices in the livestock market have decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका; जनावरांच्या बाजारात विक्रीचे दर मंदावले

Animals Market Update : दुधाचे भाव कमी झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गायींचा भाव कवडीमोल झाला आहे. दुभत्या म्हशींचे भाव मात्र तेजीत आहेत. ...

का उतरतात बाजारभाव? कांदा का रडवतो; उत्पादनापासून ते निर्यात पर्यंत वाचा कांदा बाजाराची सखोल माहिती - Marathi News | Why are market prices falling? Why does onion make you cry; Read in-depth information about the onion market from production to export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :का उतरतात बाजारभाव? कांदा का रडवतो; उत्पादनापासून ते निर्यात पर्यंत वाचा कांदा बाजाराची सखोल माहिती

Onion Market Analysis : गेल्या १५ दिवसांत कांद्याच्या भावात निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कांद्याचे भाव मुख्यत्वे आयात- निर्यात धोरणावर अवलंबून असतात. ...

Maize Bajar Bhav : मालेगाव बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Maize Bazaar Bhav: How much maize is arriving in Malegaon market; Read in detail how the price is being obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे मका बाजारभाव काय?

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाले ते वाचा सविस्तर ...

Soybean Bajar Bhav : उदगीर बाजारात सोयाबीनला मिळाले चांगले दर; किती झाली आवक ते वाचा सविस्तर - Marathi News | Soybean Bazaar Bhav: Soybean got good prices in Udgir market; Read in detail how much was received | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल काय दर मिळला ते वाचा सविस्तर ...

Cotton Market : शेतकऱ्यांनो कापूस विक्रीसाठी जाताय तर हे नक्की वाचा सविस्तर - Marathi News | Cotton Market : If farmers are going to sell cotton, be sure to read this in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा कापूस खरेदीला फटका

Cotton Market : अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने सीसीआयने शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सीसीआय केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Bor Bajar Bhav : राहुरीच्या अॅपल बोराला परराज्यात मोठी मागणी; कसा मिळतोय किलोला दर - Marathi News | Bor Bajar Bhav : Rahuri's Apple Ber is in great demand in other state; How is the getting price per kilo? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bor Bajar Bhav : राहुरीच्या अॅपल बोराला परराज्यात मोठी मागणी; कसा मिळतोय किलोला दर

Apple Ber हुबेहूब सफरचंदसारखी दिसणारी, चिकूच्या आकाराएवढी अॅपल बोरं ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रंगाने हिरवट चवीला गोड, आवळ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या अॅपल बोरांची राहुरी मार्केटला आवक सुरू झाली आहे. ...

Nccf Center : 'एनसीसीएफ'च्या केंद्रांवर ५१ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी - Marathi News | Nccf Center: Soybean worth Rs 51 crore purchased at NCCF centers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nccf Center : 'एनसीसीएफ'च्या केंद्रांवर ५१ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी

Nccf Center : हिंगोली जिल्ह्यात 'एनसीसीएफ'अंतर्गत १५ खरेदी केंद्रे सुरू असून या केंद्रातून शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत आहेत. ...

Kalingad Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत ६२ क्विंटल कलिंगडाची आवक; कसा मिळतोय दर - Marathi News | Kalingad Bazaar Bhav : 62 quintals of water melon arrived in Solapur Market Committee; How is the price being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kalingad Bajar Bhav : सोलापूर बाजार समितीत ६२ क्विंटल कलिंगडाची आवक; कसा मिळतोय दर

सोलापूर बाजारात शहरातील बाजारपेठेत कलिंगडाचा हंगाम सुरू झाला आहे आणि वातावरणामुळे फळांचेही चांगले उत्पादन होऊ लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातून कलिंगडाची आवक होत आहे. ...