नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा
मार्केट यार्ड FOLLOW Market yard, Latest Marathi News
Kanda Bajarbhav : सोलापूर बाजारात (Solapur Kanda Market) सर्वाधिक 44 हजार, नाशिक जिल्ह्यात 9 हजार आणि पुणे बाजारात 11 हजार क्विंटलची आवक झाली. ...
हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात मागील दोन दिवसांपासून हळदीची आवक मंदावली आहे. वाचा सविस्तर (Turmeric Market) ...
दीपावली पाडव्यानंतर सोमवारी बाजार समितीत सोयाबीनची विक्रमी आवक ४९ हजार ०११ क्विंटल आवक झाली होती. त्यामुळे बाजार फुलून गेला होता. (Soybean Market) ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर गुळाचे सौदे काढण्यात आले. यामध्ये गुळाला प्रतिक्विंटल ५६०१ रुपये दर मिळाला. ...
साधारणतः दिवाळीच्या सुमारास खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी करून ते शेतकऱ्यांच्या घरात येते. गरजू शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना त्यावेळी सोयाबीन विकून टाकले. ...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीपूर्वी कांद्याचा कमाल दर पाच हजारांपर्यंत होता. आता दिवाळीनंतर मागील दोन दिवसांत आवक घटल्याने दरात अचानकपणे वाढ झाली आहे. ...
Guava Farming : त्यामुळे गावठी पेरूची चव व गोडवा हरपला असून, संकरित व कलमी पेरूवर समाधान मानावे लागत आहे. ...
Tomato Market : पिंपळगाव टोमॅटो मार्केटसह (Pimpalgaon Tomato Market) इतर टोमॅटो मार्केटला आवक वाढत असल्यास चित्र आहे. ...