लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Kapus Bajar : दर मिळत नसेल तर कापसाची लागवड करावी की नाही? शेतकरी संतप्त - Marathi News | Kapus Bajar: Should cotton be cultivated or not if the price is not being met? Farmers are angry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kapus Bajar : दर मिळत नसेल तर कापसाची लागवड करावी की नाही? शेतकरी संतप्त

Cotton Market Update : शेतकऱ्यांचे नगदी पीक असलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसेल तर लागवड करायची की नाही, असा प्रश्न अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. ...

Unique code for Hapus Mango : हापूस आंब्याची बोगस विक्री थांबविण्यासाठी युनिक कोड कसे काम करणार? - Marathi News | Unique code for Hapus Mango : How will the unique code work to stop the bogus sale of Hapus Mango? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Unique code for Hapus Mango : हापूस आंब्याची बोगस विक्री थांबविण्यासाठी युनिक कोड कसे काम करणार?

आंब्याला चांगला दर मिळण्यासाठी व देवगड हापूसच्या नावाखाली अन्य आंबा विक्रीला आता युनिक कोडमुळे लगाम लागणार आहे. ...

बाजारात कष्टकरी अन् कष्ट दोन्ही बेभावच; शेतकऱ्यांनी काय काढावं अन् काय विकावं? - Marathi News | Both the hardworking and the hard work are worthless in the market; what should farmers harvest and what should they sell? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात कष्टकरी अन् कष्ट दोन्ही बेभावच; शेतकऱ्यांनी काय काढावं अन् काय विकावं?

Agriculture Market Update Ground Report : मार्केटला जावा तर पाच-सहा रुपयांचा दर अन् वाहतुकीमुळे ते पडतळ खात नाही. आठवडी बाजारात जावे तर तिथे दहा रुपये किलोनं पण ग्राहकांचे पाय थबकेनात, अशीच विदारक स्थिती. ...

Red Chilli Market : लाल मिरचीने उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू; दरात कमालीची घसरण - Marathi News | Red Chilli Market: Red chilli brings tears to the eyes of producers; Prices drop drastically | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Red Chilli Market : लाल मिरचीने उत्पादकांच्या डोळ्यात अश्रू; दरात कमालीची घसरण

Red Chilli Market Price : लाल मिरची नेहमी तिखट असते; मात्र, सध्या ग्राहकांसाठी तिखटही गोड झाले आहे... कारण, मागील तीन महिन्यांत लाल मिरचीचे भाव प्रकारानुसार क्विंटलमागे ५० ते ८५० रुपयांपर्यंत घसरले आहेत. ...

Tur Market : तुरीच्या दरात घसरण सुरूच, लातूर जिल्ह्यात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News tur market continues to down, see Latur district tur rate Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या दरात घसरण सुरूच, लातूर जिल्ह्यात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Tur Market : तुरीच्या दरात सातत्याने घसरण (Tur Market Down) सुरूच असून आज थेट 07 हजार 800 रुपयांवर बाजार भाव येऊन ठेपला आहे. ...

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? तर लाल कांद्याला राज्यात काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News Pune Kanda Market price of local onion in Pune market see todays lal kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे बाजारात लोकल कांद्याला काय भाव? तर लाल कांद्याला राज्यात काय भाव मिळाला? 

Pune Kanda Market : आज रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात 30 हजार क्विंटल, पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची 20 हजार क्विंटल आवक झाली. ...

Avala Benefits : आवळ्याची महती, बनवा लोणचे, कँडी, मुरब्बा, बाजारभावही चांगला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Importance of Amla, make pickles, candy, marmalade, market price good, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आवळ्याची महती, बनवा लोणचे, कँडी, मुरब्बा, बाजारभावही चांगला, वाचा सविस्तर 

Avala Benefits : डिसेंबर महिन्यात आवळ्यापासून तयार केलेले विविध पदार्थ वर्षभर घरात चवीनुसार खाण्यासाठी उपलब्ध असतात. ...

Nashik Kanda Market : कांदा विक्री करा आणि रोख पेमेंट घ्या, 'या' बाजार समितीचा निर्णय, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik Kanda Market Sell onions and take cash payment deola market committee's decision, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा विक्री करा आणि रोख पेमेंट घ्या, 'या' बाजार समितीचा निर्णय, वाचा सविस्तर 

Nashik Kanda Market : शेतकऱ्यांचे कांदा विक्रीचे पैसे (Kanda Market Payment) बाजार समिती कार्यालयातच वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. ...