लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

Soyabean Market : मागील आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Soyabean bajarbhav How were soybean market prices last week Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील आठवड्यात सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले? वाचा सविस्तर 

Soyabean Market : एकीकडे सोयाबीनला ०४ हजार ८९२ रुपये प्रतिक्विंटल एमएसपी असताना बाजारात (soyabean rate Down) भाव समाधानकारक नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...

Jaggery Market : शेतकऱ्यांसाठी गुळाचा गोडवा कायम; दरात अल्प वाढ वाचा सविस्तर - Marathi News | Jaggery Market: Jaggery remains sweet for farmers; slight increase in price Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी गुळाचा गोडवा कायम; दरात अल्प वाढ

Jaggery Market : मकरसंक्रांतीनिमित्ताने बाजारपेठेत गुळाची मागणी वाढली आहे. शहरातील बाजार समितीत दररोज सरासरी ३५० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. काय दर मिळतोय ते वाचा सविस्तर ...

Cotton Market : 'सीसीआय'च्या 'या' बाजारात ५८ दिवसांत खरेदी केला २ लाख क्विंटल कापूस - Marathi News | Cotton Market: 2 lakh quintals of cotton purchased in 58 days in 'CCI's' market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'सीसीआय'च्या 'या' बाजारात ५८ दिवसांत खरेदी केला २ लाख क्विंटल कापूस

Cotton Market : 'सीसीआय'ने ११ नोव्हेंबर ते ८ जानेवारी या ५८ दिवसांच्या कालावधीत ५ हजार ९०० शेतकऱ्यांकडून २ लाख ३ हजार ४१४ क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली. वाचा सविस्तर ...

Soyabean Kharedi : सोयाबीन खरेदी केंद्रावर बँकेचा आयएफएससी कोड चुकला, वाचा पुढं काय झालं? - Marathi News | Latest News Soyabean Kharedi The bank's IFSC code was wrong at soybean purchasing center, see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन खरेदी केंद्रावर बँकेचा आयएफएससी कोड चुकला, वाचा पुढं काय झालं?

Soyabean Kharedi : शेतकरी नाफेडच्या केंद्रावर हमीभावाने (Nafed Soyabean Buying Center) सोयाबीनची विक्री करत आहेत. ...

Manmad Bajar Samiti : बाजार फी प्रश्नावरून मनमाड बाजार समिती आजपासून बंद, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Manmad kanda market closed from today due to market fee issue, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार फी प्रश्नावरून मनमाड बाजार समिती आजपासून बंद, वाचा सविस्तर 

Manmad Bajar Samiti : पुढील आदेश येईपर्यंत मनमाड बाजार समितीतील कांदा, मका, धान्याचे लिलाव बंद राहतील. ...

Kanda Market Update : मागील आठवडाभरात कांद्याचे भाव 21 टक्क्यांनी घसरले, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Update Onion prices fell by 21 percent in last week, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील आठवडाभरात कांद्याचे भाव 21 टक्क्यांनी घसरले, वाचा सविस्तर 

Kanda Market Update : गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव (Onion Rates) झपाट्याने घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...

Kanda Market Update : नाशिक जिल्ह्यात आवक वाढता वाढे, दरात घसरण सुरूच, वाचा कांदा बाजारभाव - Marathi News | Latest News kanda market Update Arrivals in Nashik district are increasing, see kanda bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात आवक वाढता वाढे, दरात घसरण सुरूच, वाचा कांदा बाजारभाव

Kanda Market Update : आणि राज्यातील बाजार समित्यांमध्ये एकूण एक लाख 90 हजार 711 क्विंटल कांद्याचे आवक झाली.  ...

दीर्घकाळ धान्य सुरक्षितेसाठी 'असे' करा साठवलेल्या धान्यातील कीड नियंत्रण - Marathi News | Do this to ensure long-term grain safety: Pest control in stored grain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीर्घकाळ धान्य सुरक्षितेसाठी 'असे' करा साठवलेल्या धान्यातील कीड नियंत्रण

विविध किडिंसह साठविलेल्या धान्याचे उंदारापासून देखील अतिशय मोठे नुकसान होते. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत साठवेलेल्या धान्यातील कीड नियंत्रण करण्यासाठी काय करावे याची सविस्तर माहिती.  ...