लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

Drought In Marathwada : पोटापाण्यासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही  - Marathi News | Drought in Marathwada: There is no alternative except for transplantation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Drought In Marathwada : पोटापाण्यासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही 

दुष्काळवाडा : परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांजवळ आता गाव सोडणे एवढाच पर्याय शिल्लक आहे.  ...

मुख्यमंत्र्यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा : उद्धव ठाकरे - Marathi News | The Chief Minister have to declare drought without using Panchang : Uddhav Thackeray | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्यमंत्र्यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळकाढू धोरण न राबविता  मराठवाड्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा.  ...

पाणी सोडल्यास पालकमंत्र्यांना नाशिक बंदी - Marathi News |  Nashik ban on guardians for leaving water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणी सोडल्यास पालकमंत्र्यांना नाशिक बंदी

नाशिकच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करूनच जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात घ्यावा तसेच नाशिकच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणास दिल्यास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिक बंदी करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी ...

Droght In Marathwada : पावसाने दिली हूल; भीषण दुष्काळाची चाहूल  - Marathi News | Droght In Marathwada: The rain over shadowed; the sign of massive drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Droght In Marathwada : पावसाने दिली हूल; भीषण दुष्काळाची चाहूल 

दुष्काळवाडा : तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये सरासरी २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडलेला असून, तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ...

Droght In Marathwada : पावसाअभावी पिके गेली, गाव सोडायची वेळ आली ! - Marathi News | Droghut In Marathwada: Crops have been lost due to the lack of rain, the time has come to leave the village! | Latest beed News at Lokmat.com

बीड :Droght In Marathwada : पावसाअभावी पिके गेली, गाव सोडायची वेळ आली !

दुष्काळवाडा :  शासनाने पाण्याची सोय न केल्यास काही दिवसांत ग्रामस्थांना पाण्यासाठी गाव सोडावे लागणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने केकतसारणीला भेट दिली तेव्हा ही विदारक स्थिती समोर आली.   ...

पाणी प्रश्नावरून मराठवाड्याचा चोहोबाजूंनी कोंडीचा प्रयत्न - Marathi News | Droght in Marathwada : On the question of water, government sidelined Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणी प्रश्नावरून मराठवाड्याचा चोहोबाजूंनी कोंडीचा प्रयत्न

मराठवाड्याची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न शासकीय आणि राजकीय पातळीवर सुरू आहे. ...

भिकेचे नव्हे तर सरकारला हक्काचे पाणी द्यावेच लागेल; पाणी प्रश्नांवर मराठवाड्यातील आमदार आक्रमक - Marathi News | The government will have to give water on right nor beggary; Marathwada legislators assembly members team up on water issues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भिकेचे नव्हे तर सरकारला हक्काचे पाणी द्यावेच लागेल; पाणी प्रश्नांवर मराठवाड्यातील आमदार आक्रमक

सरकारला जायकवाडीला हक्काचे पाणी द्यावेच लागेल अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील आमदार औरंगाबादेत एकत्र आले.  ...

पेटलेले पाणी अन् विझलेले डोळे...हक्काच्या पाण्याविना मराठवाडा दुष्काळात - Marathi News | Drought In Marathwada : Burned water and drooling eyes ... Marathwada without water of the claim | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेटलेले पाणी अन् विझलेले डोळे...हक्काच्या पाण्याविना मराठवाडा दुष्काळात

जायकवाडीचे पाणी पेटले आहे. नाशिक-अहमदनगरने बाह्या सरसावून दंडेली चालुच ठेवली आणि प्रशासनही त्यांचे बाहुबळ बनले. ...