लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठवाडा

मराठवाडा

Marathwada, Latest Marathi News

Drought In Marathwada : परतीचा पाऊस गुल: दुष्काळी बनला माहोल - Marathi News | Drought in Marathwada: Return rain fall: Drought becomes a problem | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Drought In Marathwada : परतीचा पाऊस गुल: दुष्काळी बनला माहोल

दुष्काळवाडा : रान हिरवे दिसलं पण पीकाना अन्नद्रव्ये मिळाली नाहीत,वाढ झाली नाही. त्यामुळे पीक उतारा प्रचंड घसरण झाली. ...

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उद्धव भोसलेंची नियुक्ती - Marathi News | Dr. Ramanand Tirtha Marathwada University's Vice Chancellor Dr. Uddhav Bhosale's appointment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. उद्धव भोसलेंची नियुक्ती

डॉ. पंडीत विद्यासागर यांचा कार्यकाळ दिनांक ३१ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचेकडे ...

Drought In Marathwada : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ऊसतोडणीच्या कामासाठी कर्नाटकात स्थलांतर  - Marathi News | Drought in Marathwada : Due to drought, farmers migrate to Karnataka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Drought In Marathwada : दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे ऊसतोडणीच्या कामासाठी कर्नाटकात स्थलांतर 

दुष्काळवाडा : दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याने अख्खे गावच ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यातील साखर कारखान्याकडे स्थलांतरित होत आहे.  ...

काँग्रेसची मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा आणि सरकार गंभीर अन् मध्यम दुष्काळात ! - Marathi News | Congress Jan Sangharsh Yatra in Marathwada and government in the severe and medium drought! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसची मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा आणि सरकार गंभीर अन् मध्यम दुष्काळात !

काँग्रेसने तुळजापूर, औसा, निलंगा लातूर, उदगीर, मुखेड, देगलूर, नांदेड करीत औरंगाबादपर्यंत आपली जनसंघर्ष यात्रा लोकांपर्यंत नेली. दुष्काळ, इंधन दरवाढ, महागाई या ताज्या मुद्यांना स्पर्श करीत चार वर्षांतील सरकारच्या अपयशाचा पाढा काँग्रेसने वाचला. ...

मराठवाड्यात मुळा धरणाचे पाणी येणार सर्वात आधी; नगर, नाशिकमधून विसर्ग सुरु   - Marathi News | In Marathwada, water from Mula dam will come first; Water released from Nagar, Nashik | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात मुळा धरणाचे पाणी येणार सर्वात आधी; नगर, नाशिकमधून विसर्ग सुरु  

नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी अखेर मराठवाड्याच्या दिशेने झेपावले आहे. ...

मराठवाड्याची तहान अखेर भागणार; जायकवाडीसाठी पाणी सोडले - Marathi News | Marathawada's thirst will run away; Water left for Jayakwadi dam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्याची तहान अखेर भागणार; जायकवाडीसाठी पाणी सोडले

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आज तहानलेल्या मराठवाड्याला पाणी विविध धरणांतून पाणी सोडण्यात आले. ...

मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा - Marathi News | 67 lakh animals in Marathwada are facing drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ६७ लाख जनावरांना दुष्काळाच्या झळा

मराठवाड्यात दुष्काळामुळे चाºयाची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता आहे. ...

जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the way to release water in Jaikwadi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा

वरच्या धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध करणारा डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचा अर्ज (आयए) सर्वोच्च न्यायालयाचे न्या. मदन लोकूर, न्या. अब्दुल नजीर आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने बुधवारी (दि. ३१) फेटाळला. ...