मराठवाड्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा देत गुरुवारी आंदोलन केले. ...
औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची विक्रमी संख्या नोंदविण्यात आली आहे. बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील तब्बल ८७६ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ...
तालुक्यातील वर्दळीचा रस्ता असलेल्या भूम- बार्शी मार्गावरील भांडगाव येथील रस्त्यावरील पुलाची उंची वाढविण्याबाबत वेळोवेळी मागणी करूनही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परिसरातील युवकांनी बुधवार दि.३० रोजी या पुलाचे श्राद्ध घालून पिंडदान के ...
सोयगाव तालुक्यातील पाच गावातील बैल प्रजातीच्या जनावरांना लम्पी स्कीन राेगाची बाधा झाली आहे. ही बाधा वाढली असल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाने केला असून ११ जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. ...
रेणापूर तालुक्यातील तत्तापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बुधवार दि. ३० रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात दुपारी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट ना ...
कोरोनाच्या काळात सुमारे १ हजार ४१७ मातांची प्रसूती ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात झाली आहे. विशेष म्हणजे, हे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये वाढले दिसून येते. ...