लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी

मराठी, मराठी बातम्या

Marathi, Latest Marathi News

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  
Read More
सामाजिक मतैक्य घडविणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज - Marathi News | The need for creation of social consensus literature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामाजिक मतैक्य घडविणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज

आज साहित्याच्या दर्जाबद्दल विलक्षण शोकांतिका निर्माण झाली आहे. साहित्याची जातवार पेरणी होत असून अनेक साहित्यिक विद्वेषाने प्रेरित होऊन आकसपूर्ण लेखन करून पसरविले जात आहे. यातून सामाजिक विकृती फोफावत असून या विकृतीचा केव्हा स्फोट होईल हे सांगता येत ना ...

प्रेमानंद गज्वी ; खेड्यातला नाट्यरसिक ते नाट्य संमेलनाध्यक्ष - Marathi News | Premanand Gajvi; Village Natyasarik to Natya Sammelan President | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रेमानंद गज्वी ; खेड्यातला नाट्यरसिक ते नाट्य संमेलनाध्यक्ष

चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवड ...

हे तर मराठीचे मारेकरीच! - Marathi News |  This is the Marathi killer | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे तर मराठीचे मारेकरीच!

सगळ्या सरकारी व खासगी शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे आवश्यक केले जाणार असल्याची आपली घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लगेचच मागे घेऊन गिळावी लागली, या एवढे त्यांचे, त्यांच्या सरकारचे व महाराष्ट्राचे दुर्दैव दुसरे नाही. ...

मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होण्यास ग्रंथपालही जबाबदार - विनोद तावडे - Marathi News | Vinod Tawde is responsible for decreasing the number of students in Marathi schools - | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होण्यास ग्रंथपालही जबाबदार - विनोद तावडे

विनोद तावडे : विद्यार्थ्यांसाठी उपक्रमांची गरज ...

पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव  - Marathi News | Veteran literary Inderjit Bhalerao was elected president to the fifth All-India Marathi Shetkari Sahitya Sammelan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव 

पैठण येथील नियोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. ...

साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनालाही ४५ वर्षांचा इतिहास - Marathi News | 45-year history of literature exhibition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहित्य संमेलनातील ग्रंथप्रदर्शनालाही ४५ वर्षांचा इतिहास

साहित्य संमेलन आणि ग्रंथप्रदर्शन हे समीकरणच झाले आहे. मात्र साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शन लावण्याची परंपरा यवतमाळातूनच सुरू झाली हे विशेष. ...

मराठी शाळांकडे वाढतोय पालकांचा कल - Marathi News | Parents tomorrow's rise to Marathi schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळांकडे वाढतोय पालकांचा कल

आई नेटवर्क इंजिनीअर आणि वडील मोठ्या कंपनीत मॅनेजर पदावर काम करीत असतानाही प्रांजलच्या पालकांनी फेसबुक समूहाने प्रेरित होऊन सीबीएसई ...

मराठी चित्रपटांच्या ‘पंढरी’मध्येच उपेक्षा - Marathi News | Neglect of Marathi films 'Pandhari' for marathi movie | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी चित्रपटांच्या ‘पंढरी’मध्येच उपेक्षा

किबे थिएटरने मोडली परंपरा : डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाचा एकच शो : प्रेक्षकांमध्ये नाराजी ...