लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
"मराठी बोललीच पाहिजे अशी सक्ती माझ्यावर करु नका..."; सुनील शेट्टी स्पष्टच म्हणाला - Marathi News | Don't force me to speak Marathi Sunil Shetty said clearly about maharashtra and marathi language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी बोललीच पाहिजे अशी सक्ती माझ्यावर करु नका..."; सुनील शेट्टी स्पष्टच म्हणाला

सुनील शेट्टी मराठी भाषा सक्तीवर त्याचं परखड मत व्यक्त केलं आहे. सुनीलने जे विधान केलंय त्याची खूप चर्चा आहे ...

Exclusive: अमेय खोपकर यांच्या आरोपांवर दिग्पाल लांजेकरांचं उत्तर, म्हणाले- "आम्ही महाराजांचे सिनेमे करतो म्हणून..." - Marathi News | Exclusive digpal lanjekar break silence on amey khopkar allegation revealed reason to preponed ranpati shivray movie release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: अमेय खोपकर यांच्या आरोपांवर दिग्पाल लांजेकरांचं उत्तर, म्हणाले- "आम्ही महाराजांचे सिनेमे करतो म्हणून..."

'पुन्हा साडे माडे तीन' आणि 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' हे दोन मोठे सिनेमे येत्या ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहेत. याबाबत 'पुन्हा साडे माडे तीन'चे निर्माते आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकर यांच्यावर आरोप केले होते. अमेय खोपकर या ...

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन, कलाकार हळहळले  - Marathi News | renowned marathi art director nitin borkar passed away  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन बोरकर यांचं निधन, कलाकार हळहळले 

मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित कला दिग्दर्शक नितीन बोरकर काळाच्या पडद्याआड ...

हा तुझा पराभव नाही, तर ही तुझी राजकारणातली ‘धमाकेदार एंट्री’! पत्नी योगिता गवळीसाठी अक्षय वाघमारेची खास पोस्ट - Marathi News | actor akshay waghmare post on yogita gawali defeat in municiple election 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा तुझा पराभव नाही, तर ही तुझी राजकारणातली ‘धमाकेदार एंट्री’! पत्नी योगिता गवळीसाठी अक्षय वाघमारेची खास पोस्ट

योगिता गवळी भायखळा भागातून महानगरपालिकेची निवडणूक लढवत होती. पण तिचा पराभव झाला. त्यानंतर तिचा पती आणि अभिनेता अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत आहे ...

'बिंधास्त' हिट सिनेमानंतरही मराठीत कामच मिळालं नाही..., गौतमी गाडगीळने व्यक्त केली खंत - Marathi News | gautami gadgil kapoor expressed disappointment as after bindhaast hit marathi movie she didnt got work in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिंधास्त' हिट सिनेमानंतरही मराठीत कामच मिळालं नाही..., गौतमी गाडगीळने व्यक्त केली खंत

मराठीतील निर्माते, दिग्दर्शकांबद्दल गौतमी म्हणाली... ...

Mayasabha Teaser: हे काहीतरी अद्भूत आहे! 'तुंबाड'च्या दिग्दर्शकाचा दुसरा सिनेमा 'मयसभा'चा जबरदस्त टीझर - Marathi News | Mayasabha Teaser veena jamkar and javed jaffrey lead this movie tumbbad movie director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mayasabha Teaser: हे काहीतरी अद्भूत आहे! 'तुंबाड'च्या दिग्दर्शकाचा दुसरा सिनेमा 'मयसभा'चा जबरदस्त टीझर

मराठमोळी अभिनेत्री वीणा जामकर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. मास्क लावलेला कलाकार कोण? जाणून घेण्यासाठी लिंंकवर क्लिक कर ...

"ते म्हणाले ऑडिशन देशील का?" 'असा' सुरू झालेला रिंकूचा 'आर्ची' बनण्याचा प्रवास, नागराज मंजुळेंना म्हणालेली असं काही... - Marathi News | marathi cinema actress rinku rajguru shares the story of first meeting with nagraj manjule and sairat movie audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते म्हणाले ऑडिशन देशील का?" 'असा' सुरू झालेला रिंकूचा 'आर्ची' बनण्याचा प्रवास, नागराज मंजुळेंना म्हणालेली असं काही...

रिंकु राजगुरुने सांगितला नागराज मंजुळेंसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा,म्हणाली-"देवा श्रीगणेशा गाण्यावर डान्स केला आणि..." ...

"उजव्या बाजूने मोठी कार आली आणि..."; किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, नेमकं काय घडलं? - Marathi News | actress Kishori Shahane car accident happened brake her car side mirror video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उजव्या बाजूने मोठी कार आली आणि..."; किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात, नेमकं काय घडलं?

किशोरी शहाणेंच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत घडलेला प्रकार सांगितला आहे ...