लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
अशोक सराफ यांची 'ही' सवय प्रत्येक अभिनेत्याने फॉलो करावी! सचिन पिळगावकरांचा खुलासा - Marathi News | marathi actor Sachin Pilgaonkar likes habits of Ashok Saraf ashi hi banvabanvi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांची 'ही' सवय प्रत्येक अभिनेत्याने फॉलो करावी! सचिन पिळगावकरांचा खुलासा

अशोक सराफ यांची कोणती सवय सचिन पिळगावकरांना आवडते, याचा खुलासा त्यांनी केलाय (ashok saraf, sachin pilgaonkar) ...

असा हा धर्मवीर! बहुप्रतिक्षित गाणं रिलीज, प्रसिद्ध बॉलिवूड गायकाच्या आवाजात झालं रेकॉर्ड - Marathi News | Dharmaveer 2 starring Prasad Oak new song Asa ha dharmaveer out sung by Sukhvinder Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा हा धर्मवीर! बहुप्रतिक्षित गाणं रिलीज, प्रसिद्ध बॉलिवूड गायकाच्या आवाजात झालं रेकॉर्ड

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'धर्मवीर २' या आगामी चित्रपटातील 'असा हा धर्मवीर...' हे गाणं आज रिलीज झालं आहे. ...

आता घरबसल्या बघा 'घरत गणपती' सिनेमा! या OTT वर झालाय रिलीज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | gharat ganpati movie ott release amazon prime video bhushan pradhan nikita dutta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता घरबसल्या बघा 'घरत गणपती' सिनेमा! या OTT वर झालाय रिलीज, जाणून घ्या सविस्तर

काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला लोकप्रिय मराठी सिनेमा 'घरत गणपती' आता ओटीटीवर रिलीज झालाय (gharat ganpati) ...

मराठमोळ्या अभिनेत्रीची गुडन्यूज, लग्नानंतर 8 महिन्यातच राहिली गरोदर; डोहाळजेवणाचा Video - Marathi News | Marathi actress Pratima Deshpande pregnant after 8 months of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीची गुडन्यूज, लग्नानंतर 8 महिन्यातच राहिली गरोदर; डोहाळजेवणाचा Video

तिने डोहाळजेवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. कोण आहे ही अभिनेत्री? ...

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ४ कलाकृतींना ५ पुरस्कार; ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपट - Marathi News | 5 awards to 4 Marathi Movies in National Awards as Walvi named Best Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका; ४ कलाकृतींना ५ पुरस्कार; ‘वाळवी’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

‘आणखी एक मोहेंजोदारो’, ‘वारसा’, ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ने देखील पटकावले पुरस्कार ...

लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण - Marathi News | Sachin Pilgaonkar had two conditions before marriage which were fulfilled as soon as Supriya met him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी सचिन पिळगांवकरांच्या होत्या दोन अटी, सुप्रियाची भेट होताच झाल्या पूर्ण

दोघांच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण होणार आहेत. नुकतंच या जोडीने लोकमत फिल्मीशी संवाद साधला. ...

"राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रिक!", 'वाळवी' सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यावर मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट - Marathi News | 70th national film awards madhugandha kulkrani shared post after vaalvi gets best marathi film award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रिक!", 'वाळवी' सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यावर मधुगंधा कुलकर्णीची पोस्ट

70th National Film Awards: 'वाळवी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अभिनेत्री आणि लेखिका मधुगंधा कुलकर्णीने पोस्ट केली आहे. केवळ 'वाळवी' सिनेमालाच नाही तर परेश मोकाशी यांच्या आणखी दोन सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. ...

70th National Film Awards: कोल्हापूरचा गडी सचिन सूर्यवंशी यांच्या 'वारसा' माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर - Marathi News | 70th National Film Awards Director Sachin Suryawanshi s Varsa best art culture film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :70th National Film Awards: कोल्हापूरचा गडी सचिन सूर्यवंशी यांच्या 'वारसा' माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

70th National Film Awards: 'वारसा' माहितीपट नेमका कशावर आधारित आहे माहितीये का? ...