लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी चित्रपट

Latest Marathi Movie, मराठी बातम्या

Marathi movie, Latest Marathi News

Marathi Movie  : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्व नवीनतम मराठी चित्रपटांची यादी ट्रेलर आणि पुनरावलोकनांसह पहा.
Read More
300 नवीन सिनेमागृहे तालुका पातळीवर उभारा; कायमचा तोडगा काढण्याची मराठी निर्मात्यांची सरकारकडे मागणी - Marathi News | Set up 300 new cinema halls at taluka level; Marathi producers demand a permanent solution from the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :300 नवीन सिनेमागृहे तालुका पातळीवर उभारा; कायमचा तोडगा काढण्याची मराठी निर्मात्यांची सरकारकडे मागणी

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना चित्रपटांचे शो वाढवण्याऐवजी तालुका पातळीवर ३०० चित्रपटगृहे उभारल्यास यावर कायमचा तोडगा निघेल असे सांगितले. ...

रुपेरी पडद्यावर झळकण्यास 'देवमाणूस' सज्ज; 'या' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका - Marathi News | devmanus fame kiran gaikwad new movie upcoming project chowk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपेरी पडद्यावर झळकण्यास 'देवमाणूस' सज्ज; 'या' सिनेमात साकारणार मुख्य भूमिका

Kiran gaikwad: 'काही विषय झालेले असतात काही होणार असतात...',असं म्हणत किरणने या सिनेमाचं डिजिटल पोस्टर शेअर केलं. ...

TDM चा राडा! 'या' तारखेला सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, "नवी उमेद..." - Marathi News | TDM marathi movie going to re release in theatres from 9 june says director bhaurao karhade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TDM चा राडा! 'या' तारखेला सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार, भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, "नवी उमेद..."

TDM सिनेमा पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला आहे. ...

'ति'च्या जाण्याने मराठी अभिनेता वर्षभर सावरु शकला नाही, म्हणाला, "ब्रेकअपनंतर..." - Marathi News | ajinkya raut marathi actor shared his experience after breakup says he was not fine for at least one year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ति'च्या जाण्याने मराठी अभिनेता वर्षभर सावरु शकला नाही, म्हणाला, "ब्रेकअपनंतर..."

आधी मालिका सुपरहिट ठरली तर आता तो सिनेमांमध्येही मुख्य भूमिका साकारत आहे. ...

Shilpa Shetty Dance : शिल्पा शेट्टीलाही मराठी गाण्याची भुरळ, 'बहरला हा मधुमास' वर केला डान्स; Video व्हायरल - Marathi News | shilpa shetty dances on baharla ha madhumas marathi song from film maharashtra shahir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीलाही मराठी गाण्याची भुरळ, 'बहरला हा मधुमास' वर केला डान्स; Video व्हायरल

सध्या सगळ्यांनाच 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याने भुरळ पाडली आहे. ...

"आपल्याकडे 'नाही' म्हणण्याचा पर्याय..." कास्टिंग काऊचवर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत - Marathi News | marathi actress deepti devi opens up on casting couch in industry says we have option to say no | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्याकडे 'नाही' म्हणण्याचा पर्याय..." कास्टिंग काऊचवर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत

काही माणसं याचा ताकद म्हणून उपयोग करतात किंवा एखाद्या गोष्टीसाठीची अट म्हणून वापर करून घेतात. ...

वय वाढतं पण आठवणी तशाच राहतात! शरद पवारांच्या हस्ते 'गेट टुगेदर' सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण - Marathi News | Sharad Pawar unveiled the poster of the marathi movie Get Together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वय वाढतं पण आठवणी तशाच राहतात! शरद पवारांच्या हस्ते 'गेट टुगेदर' सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण

"गेट टुगेदर" या चित्रपटाचा टीजर रीलिज झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत आहे. ...

"चला हवा येऊ द्या मध्ये संधीच..." 'टीडीएम फेम भाऊराव कऱ्हाडेंचा लोकप्रिय शोवर आरोप; Video व्हायरल - Marathi News | bhaurao karhade marathi director accused chala hawa yeu dya show for not giving him chance to promtote TDM | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चला हवा येऊ द्या मध्ये संधीच..." 'टीडीएम फेम भाऊराव कऱ्हाडेंचा लोकप्रिय शोवर आरोप; Video व्हायरल

मी कितीदा मागे लागलो त्यांच्या की मला प्रमोशनला येऊ द्या पण... ...