लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, फोटो

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
उफ्फ् तेरी अदा! साडीत क्रांती रेडकरचं मनमोहक फोटोशूट - Marathi News | Kranti Redkar photo shoot in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उफ्फ् तेरी अदा! साडीत क्रांती रेडकरचं मनमोहक फोटोशूट

आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच सजग असणाऱ्या क्रांती रेडकरचे साडीतल सौंदर्य पाहून सारेच फिदा झाले आहेत. यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे. ...

परी म्हणू की सुंदरा... सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो - Marathi News | Sonali Kulkarni share her new photoshoot on instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :परी म्हणू की सुंदरा... सोनाली कुलकर्णीच्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीची ओळख आहे. कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. ...

पावसाच्या धारात न्हाऊन निघाली अप्सरा; पाहा फोटो - Marathi News | Marathi Actress Sonalee Kulkarni photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पावसाच्या धारात न्हाऊन निघाली अप्सरा; पाहा फोटो

पावसाळ्यात सगळीकडे एकदमच रोमँटिक वातावरण झालेले असते. या वातावरणात अप्सरेला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं घेतलं स्वप्नातलं घर; शेअर केले खास फोटो - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar Buys New House Shared special photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं घेतलं स्वप्नातलं घर; शेअर केले खास फोटो

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो. या कार्यक्रमातील विनोदाची डबल डेकर म्हणजेच प्रसाद खांडेकर. सध्या तो चर्चेत आला आहे. कारण, त्यानं स्वत:चं घर खरेदी केलं आहे. ...

पार्टी एरिया, गार्डन, स्विमिंगपूल अन्...; प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसचे Inside Photos - Marathi News | prajakta mali karjat farmouse swimming pool party area bedroom garden inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पार्टी एरिया, गार्डन, स्विमिंगपूल अन्...; प्राजक्ता माळीच्या कर्जतमधील आलिशान फार्महाऊसचे Inside Photos

प्राजक्ता माळीचं 'प्राजक्तकुंज' आतून कसं दिसतं? पाहा फोटो ...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं साडी नेसून फोटोशूट, पाहा फोटो - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवालीचं साडी नेसून फोटोशूट, पाहा फोटो

शिवाली ही हास्यजत्रेत प्रेक्षकांना खळखळून हसवते. तिच्या चाहत्यावर्गामध्येही वाढ झाली आहे. ...

रमेश देव-सीमा यांचं कोल्हापूरशी होतं खास नातं, राजाराम थिएटरमध्ये बांधलेली लग्नगाठ - Marathi News | ramesh dev and seema dev married in kolhapur rajaram theatre ideal couple | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रमेश देव-सीमा यांचं कोल्हापूरशी होतं खास नातं, राजाराम थिएटरमध्ये बांधलेली लग्नगाठ

रमेश देव-सीमा देव जोडीच्या लग्नाची गोष्ट ...

६२व्या वाढदिवशी ६२ तोळ्याची सोन्याची माळ; रमेश देव यांनी पत्नी सीमा यांना दिलेलं खास गिफ्ट, तुम्हाला माहितीये का किस्सा? - Marathi News | seema deo passed away when ramesh deo gifted 62 tola gold chain to wife on her 62nd birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :६२व्या वाढदिवशी ६२ तोळ्याची सोन्याची माळ; रमेश देव यांनी पत्नी सीमा यांना दिलेलं खास गिफ्ट

Seema Deo Passed Away : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं आज(२४ ऑगस्ट) वृद्धापकाळाने निधन झालं आहे. सीमा देव आणि रमेश देव यांची लव्हस्टोरी एव्हरग्रीन होती. ...