लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, फोटो

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
"माझी फसवणूक झाली, मला आई व्हायचं होतं पण..." अखेर मानसी नाईकने सांगितली तिची बाजू - Marathi News | manasi naik clarifies her side after her marriage controversy says it was nightmare for her | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"माझी फसवणूक झाली, मला आई व्हायचं होतं पण..." अखेर मानसी नाईकने सांगितली तिची बाजू

ग्लॅमरस दिसत असले तरी माझे पाय जमिनीवरच आहेत असंही ती म्हणाली. ...

Photos : सुलेखा तळवलकरच्या लेकीने दिली प्रेमाची कबुली, पाहा कोण आहे तिचा जोडीदार? - Marathi News | sulekha talwalkar s daughter tia talwalkar confessed her relationship with namit kale on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुलेखा तळवलकरच्या लेकीने दिली प्रेमाची कबुली, पाहा कोण आहे तिचा जोडीदार?

सुरेखा तळवलकरची लेकही आहे आई इतकीच सुंदर. नुकतंच तिने प्रेमाची कबुली दिली आहे. ...

समीर चौघुलेंनी औक्षण केलं, दिग्दर्शकाने गाणं गायलं; हास्यजत्रा टीमने 'असा' साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे - Marathi News | prajakta mali shared glimpse of her birthday celebration with maharashtrachi hasyajatra team | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समीर चौघुलेंनी औक्षण केलं, दिग्दर्शकाने गाणं गायलं; हास्यजत्रा टीमने 'असा' साजरा केला लाडक्या प्राजूचा बर्थडे

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमकडून प्राजक्ताच्या बर्थडेचं खास सेलिब्रेशन, अभिनेत्रीने शेअर केले फोटो ...

वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीने पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, म्हणाला, "तुमच्या कठीण काळात..." - Marathi News | gashmeer mahajani first post after his dad ravindra mahajani death actor shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या निधनानंतर गश्मीर महाजनीने पहिल्यांदाच शेअर केली पोस्ट, म्हणाला, "तुमच्या कठीण काळात..."

गश्मीर महाजनीने रवींद्र महाजनींच्या निधनानंतर पहिल्यांदाच शेअर केले फोटो, चाहते म्हणाले... ...

'या' मराठी अभिनेत्रींचा स्वॅग काही कमी नाही! साऊथमध्येही गाजवलाय अभिनयाचा डंका - Marathi News | marathi actress worked in south movies also saie tamhankar to bhagyashree mote see list | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठी अभिनेत्रींचा स्वॅग काही कमी नाही! साऊथमध्येही गाजवलाय अभिनयाचा डंका

अनेक मराठी अभिनेत्रींनी साऊथमधून पदार्पण केलंय. ...

'जुळून येती रेशीमगाठी' नाही तर 'ही' होती प्राजक्ताची पहिली मालिका, ओळखलंत का? - Marathi News | prajakta mali birthday today julun yeti reshimgathi was not her first serial do you know which one it is | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'जुळून येती रेशीमगाठी' नाही तर 'ही' होती प्राजक्ताची पहिली मालिका, ओळखलंत का?

प्राजक्ता माळी आज ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

कार्तिकी गायकवाड बालीमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो व्हायरल - Marathi News | marathi singer kartiki gaikwad enjoying vacation in bali shared romantic photo with husband ronit pise | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कार्तिकी गायकवाड बालीमध्ये करतेय व्हॅकेशन एन्जॉय, नवऱ्याबरोबरचे रोमँटिक फोटो व्हायरल

कार्तिकी गायकवाडच्या फोटोंनी वेधलं लक्ष, बालीमध्ये घेतेय सुट्ट्यांचा आनंद ...

अरुण कदम यांच्या लेकीने नऊवारीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, हटके मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame arun kadam daughter sukanya maternity photoshoot in nauwari photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरुण कदम यांच्या लेकीने नऊवारीत फ्लॉन्ट केलं बेबी बंप, हटके मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा

अरुण कदम यांची लेक सुकन्या लवकरच आई होणार आहे. सुकन्याने नऊवारीत हटके फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची चर्चा रंगली आहे. ...