लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
विवेक अन् रीमा लागूंची एकुलती एक मुलगी मृण्मयी काय करते? आमिर खानशी आहे कनेक्शन - Marathi News | mrunmayee lagoo daughter of vivek and reema lagoo know about her what does she do | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवेक अन् रीमा लागूंची एकुलती एक मुलगी मृण्मयी काय करते? आमिर खानशी आहे कनेक्शन

अभिनेते विवेक लागू यांचं कालच निधन झालं. तर रीमा लागूंनी २०१७ मध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांची लेक मृण्मयी लागू नक्की काय करते वाचा ...

"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली... - Marathi News | sayali sanjeev expressed her wish to enter into active politics she is inspired by raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...

राज ठाकरेंविषयी सायली म्हणाली... ...

'आपण शेवटपर्यंत लढलो बाबा..'; अभिनेते विवेक लागूंच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट - Marathi News | veteran actor Vivek Lagoo daughter mrunmayee lagoo emotional post after father death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आपण शेवटपर्यंत लढलो बाबा..'; अभिनेते विवेक लागूंच्या निधनानंतर मुलीची भावुक पोस्ट

Vivek Lagoo Death: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागूंचं काल दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर विवेक यांची मुलगी मृण्मयीने सोशल मीडियावर बाबांना भावुक पोस्ट करुन श्रद्धांजली वाहिली आहे ...

Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला - Marathi News | Veteran marathi actor Vivek Lagoo passes away he was ex husband of reema lagoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला

Vivek Lagoo Death: लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  ...

पार्सल उचललं, गाडीत ठेवलं, पुढे काय घडलं?; 'गाडी नं. १७६०'चा धमाल ट्रेलर, प्रियदर्शनी इंदलकरची खास भूमिका - Marathi News | Gadi No. 1760 marathi movie trailer starring shubhankar tawde priyadarshini indalkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पार्सल उचललं, गाडीत ठेवलं, पुढे काय घडलं?; 'गाडी नं. १७६०'चा धमाल ट्रेलर, प्रियदर्शनी इंदलकरची खास भूमिका

'गाडी नं. १७६०' सिनेमाचा खास ट्रेलर रिलीज झालाय. प्रथमेश परब, प्रियदर्शनी इंदलकर यांची प्रमुख भूमिका आहे. ...

Alka Kubal: दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक पायलट तर दुसरी... - Marathi News | alka kubal has two daughters eshanee and kasturee athalye know about them | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या दोन्ही लेकी प्रसिद्धीझोतापासून दूर, एक आहे पायलट तर दुसरी...

पाहा अभिनेत्रीचे फॅमिली फोटो, लाडक्या लेकींवर खिळल्या नजरा ...

"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक - Marathi News | marathi actor abhinay berde reaction on hindi language controversy says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला...", हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यावर अभिनय बेर्डेचं मत, चाहत्यांनी केलं कौतुक

हिंदी भाषा सक्तीची करावी का? अभिनय बेर्डे स्पष्टच म्हणाला- "त्याऐवजी मुलांना टेक्निकल विषय..."  ...

सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..." - Marathi News | Sai Tamhankar wanted to marry actor aamir khan she had also told her mother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."

सई ताम्हणकरला प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करायची इच्छा होती. तिने तिच्या आईलाही सांगितलं होतं. कोण आहे हा अभिनेता? ...