लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
सिद्धार्थ जाधवने सांगितला बारावीच्या परिक्षेचा भन्नाट किस्सा, परीक्षा एका विषयाची अन् अभ्यास केला दुसऱ्याच विषयाचा! - Marathi News | Siddharth Jadhav 12th Standard Exam Funny Story Eco Paper And Studying History | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवने सांगितला बारावीच्या परिक्षेचा भन्नाट किस्सा, परीक्षा एका विषयाची अन् अभ्यास केला दुसऱ्याच विषयाचा!

सिद्धूनं एका मुलाखतीत आपल्या बारावीच्या परीक्षेशी संबंधित  मजेदार किस्सा शेअर केला आहे, जो ऐकून कुणालाही हसू आवरणं कठीण जाईल. ...

लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते... - Marathi News | gautami gadgil kapoor reveals she thought of giving sex toy to daughter on her 16 th birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...

"मी मुलीला याबद्दल सांगितल्यावर ती म्हणाली..." अभिनेत्रीने सांगितला किस्सा ...

'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..." - Marathi News | alka kubal was offered bajirao mastani but due her simple look sanjay leela bhansali rejected her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

अलका कुबल यांचं दिसणंच आड आलं? संजय लीला भन्साळी नक्की काय म्हणाले वाचा... ...

दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया, उचललेली शिक्षणाची जबाबदारी, मराठी अभिनेत्रीचं कौतुक करावं तितकं कमी - Marathi News | Sharmishtha Raut Parenting Opinion Adoption Motherhood Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन मुलांवर स्वतःच्या लेकरासारखी माया, उचललेली शिक्षणाची जबाबदारी, मराठी अभिनेत्रीचं कौतुक करावं तितकं कमी

आईपण असंही असतं... ममता ही केवळ जन्म देण्यात नाही, तर कर्मातही असते, शर्मिष्ठा राऊतचं उदाहरण! ...

"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी - Marathi News | marathi actor swapnil joshi talk about his first divorce said after marriage we seperate in 5 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी

स्वप्निलने जोशीने पहिल्यांदाच एका मुलाखतीत त्याच्या घटस्फोटाबाबत भाष्य केलं. लग्नानंतर ४ वर्षांतच स्वप्निलचा संसार मोडला होता. ...

निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं - Marathi News | ashok saraf once scolded wife nivedita saraf because she smiled on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं

रंगमंचावर प्रयोग सुरु असतानात निवेदिता सराफ यांना... नक्की काय घडलं? ...

"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय? - Marathi News | prasad oak gives credit to sachin mote and sachin goswami for having work since 7 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?

"७ वर्ष माझं घर याच लोकांमुळे सातत्याने चालतंय...", प्रसाद ओक कोणाबद्दल बोलतोय? ...

छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actor dattatray more blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारा आणि विनोदी अभिनयाने खळखळवून हसवणारा अभिनेता दत्तात्रय मोरे बाबा झाला आहे. दत्तूच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. ...