लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
ओबीसी समाजाची वकीली करण्याचा अधिकार वडेट्टीवारांना कुणी दिला? परिणय फुकेंचा संताप - Marathi News | Who gave Vijay Vadettivar the right to advocate for the OBC community? The fury of Parinay Phuke | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी समाजाची वकीली करण्याचा अधिकार वडेट्टीवारांना कुणी दिला? परिणय फुकेंचा संताप

वडेट्टीवारांच्या जालन्यातील वक्तव्यावर परिणय फुकेंची संतप्त प्रतिक्रिया ...

आरक्षणासाठी लातुरात शाळा, महाविद्यालये, क्लासेस शंभर टक्के बंद! - Marathi News | Schools, colleges, classes are closed one hundred percent in Latur for Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आरक्षणासाठी लातुरात शाळा, महाविद्यालये, क्लासेस शंभर टक्के बंद!

मराठा आरक्षण : कडकडीत बंद, उपोषण सुरू ...

रास्तारोको आंदोलनात ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने नर्सीफाटा दणाणला - Marathi News | In the Rastraroko movement, Narsifata was shocked by the slogan 'One Maratha Lakh Maratha' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रास्तारोको आंदोलनात ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने नर्सीफाटा दणाणला

मराठा समाजाला आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन ...

मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन - Marathi News | Jal agitation in Nagpur's Wan dam for Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी नागपूरच्या वाण धरणात जल आंदोलन

परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरणाच्या काठावर गुरुवारपासून धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ...

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, रविवारपासून संविधान चौकात आंदोलन - Marathi News | Opposition to giving Kunbi certificate outright to the Maratha community; Agitation of Kunbi community at Nagpur from Sunday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, रविवारपासून संविधान चौकात आंदोलन

कृती समितीची घोषणा : रविवारपासून आंदोलनाची हाक ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळचे आंदोलन स्थगित, पण..; सकल मराठा समाजाने दिला इशारा - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar tour time agitation suspended, but..; The entire Maratha community gave a warning | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौऱ्यावेळचे आंदोलन स्थगित, पण..; सकल मराठा समाजाने दिला इशारा

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या प्रश्नावर 19 सप्टेंबर पूर्वी मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैद्यकीय शिक्षण ... ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावून गावभर धिंड! - Marathi News | Placards with the names of the Chief Minister and Deputy Chief Ministers were displayed on the bufallo | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावून गावभर धिंड!

आरक्षण मिळेपर्यंत गावातील शाळा बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय  ...

पदयात्रा काढली, रस्ताही राेखला; आता मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपाेषण - Marathi News | A walk was made, the road was also maintained; Now for the Maratha reservation without time limit | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पदयात्रा काढली, रस्ताही राेखला; आता मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपाेषण

ढाेकीत वाहतूक ठप्प : जरांगेंच्या समर्थनार्थ सुरू केले आंदाेलन ...