लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation)

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा - Marathi News | Maratha reservation issue in Kolhapur hunger strike to Gandhi Jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणप्रश्नी कोल्हापुरात गांधी जयंतीपासून आमरण उपोषण, सकल मराठा समाजाच्या बैठकीत घोषणा

ओबीसीतून आरक्षण द्यावे; इंदूलकर, देसाई उपोषण करणार  ...

एक मराठा लाख मराठा! ७० ट्रॅक्टरमधून महिलांचा मोर्चा धडकला वसमत तहसीलवर - Marathi News | Women's march from 70 tractors hit Wasmat Tehsil | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एक मराठा लाख मराठा! ७० ट्रॅक्टरमधून महिलांचा मोर्चा धडकला वसमत तहसीलवर

वसमत तालुक्यातील गिरगाव येथे सात जणांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. ...

सरकारला १ महिना वेळ देतो, पण...; मनोज जरांगेंनी आंदोलनाचं पूर्ण स्वरुप बदललं - Marathi News | Give 1 month time to government for Maratha reservation, but agitation will continue - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला १ महिना वेळ देतो, पण...; मनोज जरांगेंनी आंदोलनाचं पूर्ण स्वरुप बदललं

मराठा समाजाने वेळ दिला तर सरकारला आरक्षण द्यावेच लागेल. ही जबाबदारी त्यांची राहील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. ...

धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर - Marathi News | In Dharashiv, the effigy of Health Minister Tanaji Sawant was burnt, bangles were given | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेचे दहन, बांगड्यांचा दिला आहेर

मराठा युवकांनी धाराशिव येथील जिल्हाकचेरीसमोर पालकमंत्री सावंत यांच्या प्रतिमेस बांगड्याचा आहेर सादर करुन प्रतिमेचे दहन केले. ...

पळशी फाटा ते रेणापुर शहरापर्यंत सकल मराठा समाजाची दुचाकी रॅली - Marathi News | Bike rally of entire Maratha community from Palashi Phata to Renapur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पळशी फाटा ते रेणापुर शहरापर्यंत सकल मराठा समाजाची दुचाकी रॅली

लाठीचार्जचा निषेध : सकल मराठा समाज बांधवांचा सहभाग ...

Maratha Reservation: मोदींनी मनात आणले तर मराठा आरक्षणाचा निर्णय शक्य - शाहू छत्रपती  - Marathi News | Maratha reservation decision is possible if Modi brings it to mind says Shahu Chhatrapati | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha Reservation: मोदींनी मनात आणले तर मराठा आरक्षणाचा निर्णय शक्य - शाहू छत्रपती 

वारंवार मागणीला बगल देणे चुकीचे ...

' राजकारण्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी'; गावच्या वेशीवरच झळकले बॅनर - Marathi News | 'Politicians banned from village until Maratha reservation'; A banner appeared on the gate itself | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :' राजकारण्यांना मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी'; गावच्या वेशीवरच झळकले बॅनर

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही. त्यामुळे खुडज येथील मराठा समाजबांधवांच्या वतीने राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदीचा बॅनर लावण्यात आले  ...

कुणबी प्रमाणपत्र देणे सरकारच्या हाती नाही, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील - Marathi News | It is not up to the government to give Kunbi certificate, former Justice B. G. Colse Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणबी प्रमाणपत्र देणे सरकारच्या हाती नाही, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील

Maratha Reservation: सरसकट कुणबी किंवा कोणत्याही जातीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही. तसे करून मराठा समाजाला आरक्षण दिले तरी सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले. ...