लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा समाजातील आंदोलनकर्त्यावर लाठीहल्ला; गोळीबार केल्याच्या घटनेचा पंढरपुरात निषेध - Marathi News | lathi charge on maratha community agitator protest against firing incident in pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा समाजातील आंदोलनकर्त्यावर लाठीहल्ला; गोळीबार केल्याच्या घटनेचा पंढरपुरात निषेध

सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन केले. ...

मराठा बांधवांवर लाठीहल्ला, कोल्हापुरात निषेध - Marathi News | Protesters who were on hunger strike demanding reservation for Marathas in Jalna district were attacked by police, Protest in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा बांधवांवर लाठीहल्ला, कोल्हापुरात निषेध

'चळवळच मोडीत काढल्यास त्याची किंमत आगामी काळात मोजावी लागेल' ...

गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे: छत्रपती संभाजी महाराज - Marathi News | Devendra Fadnavis should say whether shooting is right or wrong: Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे: छत्रपती संभाजी महाराज

आदेश देणाऱ्याला तातडीने निलंबत करा, आरक्षण कसे देणार ते सांगा ...

“मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा, आम्ही ते देऊ”; काँग्रेसची टीका - Marathi News | nana patole reaction over maratha reservation and criticised bjp modi govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर खुर्ची खाली करा, आम्ही ते देऊ”; काँग्रेसची टीका

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

सोलापुरात मराठा समाज आक्रमक; सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग केला बंद - Marathi News | aggressive maratha community in solapur pune national highway closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात मराठा समाज आक्रमक; सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग केला बंद

समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला.  ...

गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो: रोहित पवार - Marathi News | Such caning does not take place without an order from Home Department: Rohit Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गृहविभागाकडून आदेश आल्याशिवाय असा लाठीमार होत नसतो: रोहित पवार

जालन्यात होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला अडचण आली असती त्यामुळे हे आंदोलन दडपण्यात आले ...

मराठा उपोषणकर्त्यांवर लाठीमार; आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ - Marathi News | Lathicharge on Maratha hunger strikers; Stone pelting, arson by protesters in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा उपोषणकर्त्यांवर लाठीमार; आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ

शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत १७ पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह २० आंदोलक जखमी झाले. या घटनेनंतर जमावाने चार बस पेटवल्या. ...

जालन्यातील घटनेचा निषेध; संभाजीनगरमध्येही मराठा बांधव एकवटले - Marathi News | Protests against Jalanya incident; Maratha brothers also united in Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यातील घटनेचा निषेध; संभाजीनगरमध्येही मराठा बांधव एकवटले

या लाटी हल्ल्यानंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा समाजपडसाद उमटू लागले आहेत. ...