लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी - Marathi News | The Home Minister should conduct a thorough investigation into the Jalna incident, Narendra Patil demands | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी

Navi Mumbai: जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. ...

जालन्याच्या घटनेचे यवतमाळात उमटले पडसाद, मराठा आरक्षण समर्थक आक्रमक - Marathi News | attack on Protesters in Jalna district, fallout in Yavatmal; rasta roko at the bus station square, hit the district office | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जालन्याच्या घटनेचे यवतमाळात उमटले पडसाद, मराठा आरक्षण समर्थक आक्रमक

बसस्थानक चौकात रास्ता रोको, जिल्हा कचेरीवर धडक ...

मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जालना येथील घटनेचा निषेध, ४ सप्टेंबरला हिंगोली जिल्हा बंदची हाक - Marathi News | Maratha Kranti Morcha protests Jalna incident, calls for Hingoli district bandh on September 4 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जालना येथील घटनेचा निषेध, ४ सप्टेंबरला हिंगोली जिल्हा बंदची हाक

हिंगोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. ...

छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध - Marathi News | Sholay style agitation on Jalakumbha in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात जलकुंभावर शोले स्टाईल आंदोलन, जालना लाठीचार्जचा केला निषेध

जालना पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाची मागणी ...

"हिंसाचार, जाळपोळ थांबवा, शासन चर्चेला तयार"; अजित पवारांचे आंदोलकांना आवाहन - Marathi News | "Stop violence, arson, government ready for talks"; Ajit Pawar's appeal to the protesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हिंसाचार, जाळपोळ थांबवा, शासन चर्चेला तयार"; अजित पवारांचे आंदोलकांना आवाहन

राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे ...

दगड कुणी मारले? पेटवापेटवी करण्यामागे कुणाचा हात?; नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप - Marathi News | Who threw the stone? Whose hand is behind the arson?; BJP Nitesh Rane Target on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दगड कुणी मारले? पेटवापेटवी करण्यामागे कुणाचा हात?; नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय तो आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यात गेल्या २ दिवसांपासून काय बोलणे झाले आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला. ...

..तर राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक - Marathi News | Maratha community protest in Kolhapur against the government which lathicharged the Maratha protesters | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..तर राज्यकर्त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक

मराठा समाजाची मुले जर नक्षली झाली तर त्याला सरकार जबाबदार, छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने ...

आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; शिवसेनेचे आंदोलन - Marathi News | protest against lathi charge on protesters in jalna district; agitation of Shiv Sainiks in hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; शिवसेनेचे आंदोलन

कारंजा चौकात राज्य सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन ...