लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
महाराष्ट्रातील ७५ टक्के मराठा समाज ओबीसीमध्येच; मनोज जरांगे पाटील यांचा दावा - Marathi News | 75 percent of Maratha community in Maharashtra belongs to OBC; Claim of Manoj Jarange Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्ट्रातील ७५ टक्के मराठा समाज ओबीसीमध्येच; मनोज जरांगे पाटील यांचा दावा

मराठवाडा व इतर काही भाग वगळता विदर्भ, खान्देश, नाशिक, इंदापूर, कोकण पट्टा भागातील कुणबी मराठे ओबीसी आरक्षणामध्ये ...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, वेशीवर ग्रामस्थांनी फलकच लावला - Marathi News | Until the Maratha reservation, the political leaders were barricaded, the villagers put up placards | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी, वेशीवर ग्रामस्थांनी फलकच लावला

लातूर तालुक्यातील एकुरगा ग्रामस्थांचा निर्णय ...

पेच कायम: ‘कुणबी’ नाेंद आढळेना प्रमाणपत्र देणार तरी कसे? - Marathi News | Trouble: How to give certificate if 'Kunbi' name is not found? maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेच कायम: ‘कुणबी’ नाेंद आढळेना प्रमाणपत्र देणार तरी कसे?

मराठा आरक्षण : मुख्य समितीची ३० सप्टेंबर राेजी मुंबईत तातडीची बैठक ...

मराठा आरक्षणाच्या मोर्चात रेड्याचा दुग्धाअभिषेक करत गांधीगिरी! - Marathi News | Gandhigiri anointing Redya with milk in Maratha reservation march! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठा आरक्षणाच्या मोर्चात रेड्याचा दुग्धाअभिषेक करत गांधीगिरी!

मागील नऊ दिवसांपासून अर्धापूर तालुक्यातील मराठा समाजाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. ...

कुणबी नोंदीसाठी महसूल विभागातील दस्त तपासणी पूर्ण, ३० सप्टेंबरला समितीची मुंबईत बैठक - Marathi News | An urgent meeting of the Maratha Reservation Committee will be held in Mumbai on September 30 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुणबी नोंदीसाठी महसूल विभागातील दस्त तपासणी पूर्ण, ३० सप्टेंबरला समितीची मुंबईत बैठक

कुणबी नोंदीच्या पुराव्यांचा शोध,मराठा आरक्षण समितीची ३० सप्टेंबर रोजी मुंबईत तातडीची बैठक होणार ...

मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही - Marathi News | Maratha reservation: 65 lakh records searched, nothing in hand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षण: ६५ लाख अभिलेख चाळले, हाती काही नाही

दस्तांमध्ये कुणबी नोंद असल्याचे संदर्भ आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट - Marathi News | This year in Antarwali Sarati, 'One village, one Ganpati', the unity of the villagers due to the movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट

अंतरवाली सराटीत यंदा ‘एक गाव एक गणपती’, आंदोलनामुळे गावकऱ्यांची एकजूट ...

दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी - Marathi News | Even if pressure is brought, there is no retreat; Jarange Patals are preparing to protest again | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दडपण आणलं तरी माघार नाही; जरांगे पाटलांकडून पुन्हा आंदोलनाची तयारी

मनोज जरांगे पाटील; १४ ऑक्टोबरला राज्यव्यापी मेळावा ...