लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'मनोज जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरु, त्यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde appeals, 'The work is going on as Manoj Jarange says, he should stop the agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मनोज जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरु, त्यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे',CM शिंदेंचे आवाहन

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत - Marathi News | Entry of Manoj Jarange Patil in Ahmednagar district Welcomed by Miadsangvi villagers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत

सकाळी मातोरी येऊन पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केले. ...

मराठा समाजाच्या अचूक सर्वेक्षणाला सर्वोच्च प्राधान्य, कॉल सेंटर २४ तास सुरू ठेवा- CM शिंदे - Marathi News | Accurate survey of Maratha community top priority, call center open 24 hours- CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाच्या अचूक सर्वेक्षणाला सर्वोच्च प्राधान्य, कॉल सेंटर २४ तास सुरू ठेवा- CM शिंदे

मुख्यमंत्र्यांचे निर्देश ...

मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण - Marathi News | Manoj Jarange-Patil has left for Mumbai with a fleet of hundreds of vehicles and thousands of his volunteers and activists | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण

शेकडो वाहनांचा ताफा, हजारो स्वयंसेवक, कार्यकर्त्यांसह जरांगे-पाटील यांचे प्रस्थान; २६ पासून उपोषण ...

मराठा आरक्षणासाठी हाय व्होल्टेज बैठक; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या? - Marathi News | High Voltage Meeting for Maratha Reservation What instructions did the Chief Minister give to the officers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणासाठी हाय व्होल्टेज बैठक; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या?

या अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये पूर्ण शक्ती एकवटून सामाजिक भावनेने हे काम करावे, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ...

ते बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळतायत; बच्चू कडू-मंगेश चिवटेंबाबत जरांगेंची प्रतिक्रिया - Marathi News | mla bacchu kadu and mangesh chivate working honestly for maratha reservation says manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळतायत; बच्चू कडू-मंगेश चिवटेंबाबत जरांगेंची प्रतिक्रिया

सरकारकडून निर्णयांना विलंब होत असला तरी बच्चू कडू यांच्यासह मंगेश चिवटे हे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. ...

मराठा समाजाला आरक्षण देणारच, जरांगे-पाटीलांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन - Marathi News | While giving reservation to Maratha community, Jarange-Patil should trust the government; Minister Chandrakant Patil appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा समाजाला आरक्षण देणारच, जरांगे-पाटीलांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून घेतली आहे. ... ...

धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सलग दुसऱ्या दिवशीही तरूणाने संपवले जीवन - Marathi News | A young man ended his life for the second day in a row for Maratha reservation in Dharashiv district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सलग दुसऱ्या दिवशीही तरूणाने संपवले जीवन

पाेलीस भरतीची तयारी करीत करणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने मृत्यूला कवटाळले. ...