लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'मराठा आरक्षणासाठी जीवन संपवतोय'; हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल - Marathi News | youth ended lives for Maratha reservation; Extreme step of another youth in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मराठा आरक्षणासाठी जीवन संपवतोय'; हिंगोली जिल्ह्यात आणखी एका तरुणाचे टोकाचे पाऊल

मुरुंबा येथे तरुणाची आत्महत्या, आत्महत्येची चिठ्ठी लिहून विषारी द्रव्य केले प्राशन ...

मनोज जरांगेंची आरक्षण दिंडी पुण्यात मुक्कामी, ९० एकरमध्ये नियोजन; कशी असेल पदयात्रा? - Marathi News | Manoj Jarange's reservation Dindi stay in Pune, planning in 90 acres; How will the walk be? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगेंची आरक्षण दिंडी पुण्यात मुक्कामी, ९० एकरमध्ये नियोजन; कशी असेल पदयात्रा?

चंदननगर ( पुणे ): मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा रांजणगावहून निघून नगररोडने कोरेगाव भिमामार्गे खराडीत मुक्काम करणार ... ...

'मराठा आरक्षणासाठी आहुती देतोय'; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तरुणाने संपवले जीवन  - Marathi News | 'Sacrificial for Maratha reservation'; A young man ended his life in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मराठा आरक्षणासाठी आहुती देतोय'; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तरुणाने संपवले जीवन 

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचे टोकाचे पाऊल; फुलंब्री तालुक्यात तरुणाने संपवले जीवन  ...

जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल - Marathi News | Jarange Patil's procession entered Ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल

जरांगे पाटील यांच्या पदयात्रेमध्ये समोर डीजे लावलेला असून त्यावर आज श्रीरामांची गाणी ही लावण्यात आलेली आहेत. ...

भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात - Marathi News | The saffron flags, the flourishing of flowers and the disciplined march; Maratha Reservation Walk in Ahmednagar District | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात

पदयात्रेतील वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती.  ...

मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा: मुंबई मनपाचे आवाहन - Marathi News | Cooperate for survey of Maratha community: Appeal from Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी सहकार्य करा: मुंबई मनपाचे आवाहन

मंगळवारपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार ...

एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा - Marathi News | Will not back down even an inch, now the battle is beyond: Manoj Jarange Patil warns the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

सरकारला मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? ...

"असाही हट्ट करता कामा नये"; नाव न घेता अजित पवारांचा मनोज जरांगेंना टोला - Marathi News | Ajit Pawar's stubbornness on Manoj Jarange's agitation on maratha reservation in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"असाही हट्ट करता कामा नये"; नाव न घेता अजित पवारांचा मनोज जरांगेंना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शनिवारी मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक झाली. ...