लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण - Marathi News | Dhananjay Munde-Walmik Karad: One person is not here today, his absence...; Dhananjay Munde remembers Valmik Karad | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण

Dhananjay Munde-Walmik Karad: धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगे आणि धनंजय देशमुख यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ...

'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा - Marathi News | 'Dhananjay Munde is so vile...!' Manoj Jarange's anger reached its peak; gave a direct warning to Fadnavis-Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'धनंजय मुंडे इतका नीच...!' मनोज जरांगेंचा संताप शिगेला; फडणवीस-पवारांना दिला थेट इशारा

अशा माणसाला किती दिवस फडणवीसांनी आणि अजित पवारांनी पाठीशी घालायचं? ...

"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान - Marathi News | "Now the field is open, let's see who's coming!"; Manoj Jarange's challenge, sending back the police in defense | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान

"घातपाताच्या कटातील सूत्रधाराला वाचवताय!"; जरांगे पाटलांचा फडणवीस-पवारांवर थेट हल्ला ...

'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय - Marathi News | 'Don't want the protection of the government that protects the mastermind of the murder plan!' Manoj Jarange's big decision | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय

थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत पोलीस संरक्षणासाठी केलेला अर्ज परत ...

धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल - Marathi News | Why is Fadnavis participating in Dhananjay Munde's sins? Manoj Jarange's angry question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल

एवढ नालायक सरकार अजून बघितल नाही! मनोज जरांगे पाटील यांचा संताप अनावर ...

"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले? - Marathi News | "Ajit Pawar should be careful, don't give him strength"; Manoj Jarange got angry, what did he say about Dhananjay Munde? | Latest beed News at Lokmat.com

बीड :"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?

Manoj Jarange Patil Ajit Pawar Dhananjay Munde: मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात हत्येच्या कटाचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. धनंजय मुंडेंवरून जरांगेंनी आता अजित पवारांनाही इशारा दिला आहे.  ...

"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा - Marathi News | "Bring Dhananjay Munde for questioning! Otherwise it will be costly!" Manoj Jarange's direct warning to Ajit Pawar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा

घातपाताचा सामूहिक कट रचला गेला आहे; मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणे खूप गरजेचे आहे: मनोज जरांगे ...

मराठा आंदोलन: मनोज जरांगेंनी पाठविली वकिलांमार्फत माहिती, तीन सहकारी चौकशीसाठी हजर; नोंदवले जबाब - Marathi News | Maratha agitation: Manoj Jarange sent information through lawyers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलन: मनोज जरांगेंनी पाठविली वकिलांमार्फत माहिती, तीन सहकारी चौकशीसाठी हजर

Maratha agitation: आझाद मैदानातील मनोज जरांगे यांच्या उपोषणादरम्यान परवानगी अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या तीन सहकाऱ्यांचे सोमवारी जबाब नोंदवले. ...