Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
Manoj Jarange Patil Devendra fadnavis: मुंबई पोलिसांनी आझाद मैदान रिकामं करण्यासंदर्भात नोटीस दिल्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले. जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत इशारा दिला. ...
Manoj Jarange Patil on police notice: मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान लवकरात लवकर रिक्त करा, अशी नोटीस बजावली आहे. या नोटिसनंतर जरांगेंनी त्यांची भूमिका मांडली. ...