लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
सरकारला २ महिन्यांचा वेळ; जरांगेंचे उपोषण मागे; निवृत्त न्यायमूर्ती, मंत्र्यांच्या हस्ते घेतला ज्युस - Marathi News | Government has 2 months time in Maratha Reservation as Manoj Jarange Patil hunger strike called off Retired Justice feed him juice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला २ महिन्यांचा वेळ; जरांगेंचे उपोषण मागे; निवृत्त न्यायमूर्ती, मंत्र्यांच्या हस्ते घेतला ज्युस

न्यायालयात टिकेल असे आरक्षण मिळण्यासाठी दिली मुदत; २ जानेवारीची डेडलाइन ...

सणासुदीचे दिवस आलेत, इतर ठिकाणी सुरु असलेलं उपोषण, आंदोलने मागे घ्यावीत- CM शिंदे - Marathi News | The strikes in other places in maharashtra should be called off; CM Eknath Shinde ोppeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सणासुदीचे दिवस आलेत, इतर ठिकाणी सुरु असलेलं उपोषण, आंदोलने मागे घ्यावीत- CM शिंदे

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ...

जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर - Marathi News | A wave of joy in the ST Corporation due to the decision of Jarange Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जरांगे पाटलांच्या निर्णयामुळे एसटी महामंडळात आनंदाची लहर

रोज आर्थिक फटका बसत असल्याने आली होती मरगळ : लालपरी शुक्रवार सकाळपासून पूर्ववत धावणार ...

Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल - Marathi News | Nagpur: Why Manoj Jarange Patil does not speak against MahavikasAghadi leaders? Question of BJP MLA Krishna Khopade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: जरांगे पाटील महाविकासआघाडीच्या नेत्यांविरोधात का बोलत नाहीत? भाजप आमदारांचा सवाल

Nagpur: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला दोन जानेवारीची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. मात्र जरांगे पाटलांवरच भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

कुणाचीही फसवणूक करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार- CM एकनाथ शिंदे - Marathi News | Maratha reservation, Will not cheat anyone, will give reservation within the framework of law- CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणाचीही फसवणूक करणार नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार- CM एकनाथ शिंदे

'सरकार गांभीर्याने आणि प्रामाणीकपणे काम करत आहे, याची जरांगे पाटलांनाही खात्री पटली आहे.' ...

..तर मुंबईच्या नाड्या बंद करू, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा - Marathi News | ..So let's stop the Nadias of Mumbai, Manoj Jarange Patil's warning to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तर मुंबईच्या नाड्या बंद करू, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

Manoj Jarange Patil: राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली आहे. मात्र सरकारने दगाफटका करण्याचा प्रयत्न केल्यास मुंबईकडे कूच करून मुंबई बंद करून टाकू, असा इशारा मनोज जरांगे पाटील ...

मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेराडे विटा गावात कॅन्डल मार्च - Marathi News | Maratha Reservation: Candle march in Kherade Vita village to support Manoj Jarange's movement | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेराडे विटा गावात कॅन्डल मार्च

जालना येथे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सरकारसोबतच्या चर्चेनंतर उपोषण मागे घेतले आहे. ...

शासनाला 2 महिन्यांचा वेळ, दगाफटका झाल्यास आर्थिक नाड्या आवळणार; जरांगे पाटलांचा इशारा - Marathi News | Maratha Reservation protestor Manoj Jarange gave govt two month time | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शासनाला 2 महिन्यांचा वेळ, दगाफटका झाल्यास आर्थिक नाड्या आवळणार; जरांगे पाटलांचा इशारा

साखळी उपोषण सुरूच राहणार, आत्महत्या करू नका ...