लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
'कोणाच्या परवानगीने आझाद मैदानात उपोषणाला बसलात?'; सरकार, जरांगेंना हायकोर्टाने फटकारले - Marathi News | 'With whose permission did you sit in Azad Maidan?'; High Court reprimands government, Jarange | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कोणाच्या परवानगीने आझाद मैदानात उपोषणाला बसलात?'; सरकार, जरांगेंना हायकोर्टाने फटकारले

राज्य सरकारच्या भूमिकेवर नाराजी ...

जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल - Marathi News | Manoj Jarange Patil and protesters celebrate after demands for Maratha reservation are accepted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

सरकारने मागण्या मान्य केल्या, हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा काढला जीआर ...

मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक - Marathi News | Maratha Reservation Government draft ready Decision soon Joint meeting of Chief Minister, both Deputy Chief Ministers and sub-committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक

सरसकट ओबीसी आरक्षण देण्यात अडचण : विखे पाटील ...

...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले... - Marathi News | Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest:...then all Marathas will get reservation from OBC only; said senior Supreme Court lawyer Siddharth Shinde... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...

Maratha Reservation in OBC: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार का, असा सवाल लोकांमध्ये उपस्थित होत होता. राज्य सरकारने जीआर काढला तरी ओबीसी नेते शांत आहेत. ...

"हा न्यायालयात टिकणारा तोडगा, ओबीसींवर कुठलाही अन्याय नाही" मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट संकेत - Marathi News | "This is a solution that will stand in court, there is no injustice to OBCs" is a clear indication from Chief Minister Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"हा न्यायालयात टिकणारा तोडगा, ओबीसींवर कुठलाही अन्याय नाही" मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मला कितीही शिव्या दिल्या तरी महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट ठेवण्यावरच भर ...

सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं! - Marathi News | Maratha Reservation The government issued GR, Manoj Jarange ended his hunger strike but who exactly will get the benefits says Fadnavis BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!

अखेर आज, जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर सरकारने जीआर काढला आणि जरांगे यांनी पाच दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण सोडले. यानंतर आता, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ...

हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या... - Marathi News | Manoj Jarange Patil Maratha Reservation What exactly are Hyderabad Gazette and Satara Gazette? What is its relation with Maratha reservation? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना मनोज जरांगेंनी अनेकदा हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा उल्लेख ...

Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले - Marathi News | Manoj Jarange Patil Protest end, Big Breaking: If the three don't come, the resentment will remain; Manoj Jarange Patil finally ends his Maratha reservation Protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले

Manoj Jarange Patil Protest ends: मराठा आरक्षणाचा जीआर निघाला आहे. मराठवाडा आणि पश्चिम Manoj Jarange Patil Protest Ends: महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू केले जाणार आहे. जीआर निघाल्यानंतर दोन दिवसांत त्याचे आदेश जिल्हा स्तरांवर पाठविले जाणार आहेत. ...