Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
मनोज जरांगे म्हणाले, कुणी कोर्टात चॅलेंज केले तर आम्हालाही १९९४च्या जीआरला चॅलेंज करावे लागेल. आमचे १६% आरक्षण तुम्हाला परस्पर कसे दिले, असा सवाल आहे. ...
Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे हे गेल्या आठवड्यात मुंबईत उपोषण करून मराठा आरक्षणाचा जीआरसह सहा मागण्या पूर्ण करून आले आहेत. परंतू, तरीही मराठा आरक्षणाबद्दल लोकांमध्ये संभ्रमच असल्याचे दिसत आहे. ...
Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने जीआर काढत मराठा आरक्षणावर तोडगा काढला. या जीआर विरोधात आता कोर्टात याचिका दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...
Manoj Jarange Patil: हैदराबाद गॅझेटचा त्यांना अभ्यास नाही. सरकारी ड्राफ्ट आधीच माहिती होता. मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळे पाडण्याचा अजेंडा मनोज जरांगे राबवत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...