Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Manoj jarange patil, Latest Marathi News
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली. Read More
सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत सापडल्याने या सिनेमाला ब्रेक लागला होता. आता अखेर 'आम्ही जरांगे' सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. ...
Manoj Jarange Patil Slams Chhagan Bhujbal: शेकडो वाहनांच्या ताफ्यासह अंतरवाली सराटीत दाखल होऊन मनोज जरांगे पाटील यांनी शक्तिप्रदर्शन केले. तसेच आता जर तुम्ही पलटलात, तर सरकारला पलटी करू, असा इशारा दिला. ...