आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो. Read More
कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूसनंतर आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर हापूसला स्वतंत्र भौगोलिक निर्देशांक (जीआय) मिळविण्यासाठी आंबा उत्पादक शेतकरी पाठपुरावा करत आहेत. ...
दिवाळी आली तरी अद्याप थंडीचा पत्ता नाही. शिवाय गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी पडलेला पाऊस यामुळे वातावरणात बदल झाला आहे. अद्याप आंब्याला पालवी आहे, पालवी जून झाल्याशिवाय मोहोर सुरू होत नसल्याने यावर्षी आंबा हंगाम लांबणार आहे. ...
आपल्याकडे आंब्याचे उत्पादन हे सहजासहजी नेहमी उन्हाळ्यात येते. परंतु जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील प्रगतीशील शेतकरी छायाबाई मोरे यांनी पुढाकार घेत, ऐन हिवाळ्यातही आंब्याचे उत्पादन घेतले आहे. ...
आंबा कॅनिंग खरेदी घेताना कमी दर देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. आंबा कॅनिंगला प्रति किलो ४२ ते ४५ रुपये मिळणे आवश्यक असून, याप्रश्नी शासनस्तरावरून शेतकरी व कारखानदार यांची बैठक घेण्याचा निर्णय वेंगुर्ले तालुका आंबा काजू बागायतदार व शास्त्रज्ञ यांच ...
गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालाव ...