लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंबा

Mango, आंबा, मराठी बातम्या

Mango, Latest Marathi News

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.
Read More
फळांचा राजा बाजारपेठेत दाखल - Marathi News | The king of fruits entered the market | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फळांचा राजा बाजारपेठेत दाखल

उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, फळांचा राजा आंबा जालना बाजारपेठेत दाखल झाला आहे ...

अबब, कोल्हापुरात ‘हापूस’ पेटीचा दर २५ हजार रुपये - Marathi News | Now, the 'Hapus' box rate in Kolhapur is Rs 25 thousand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अबब, कोल्हापुरात ‘हापूस’ पेटीचा दर २५ हजार रुपये

५२० रुपयाला एक आंबा : ‘मालवण हापूस’ला १५ हजार दर; खराब हवामानामुळे पहिल्या बहराला गळती ...

आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, दुष्टचक्र संपता संपेना, हवामानातील बदलाचा पुन्हा तोटा - Marathi News | The onset of thrips on the mango, the evil cycle ends | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, दुष्टचक्र संपता संपेना, हवामानातील बदलाचा पुन्हा तोटा

यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत. ...

वातावरण बदलामुळे आंबा हंगाम लांबणार; बागायतदार चिंतेत - Marathi News | Mango begins to bloom in December | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वातावरण बदलामुळे आंबा हंगाम लांबणार; बागायतदार चिंतेत

आंब्याला उशिरा मोहोर ...

आंबा उत्पादनावर परिणाम - Marathi News | Impact on mango production | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबा उत्पादनावर परिणाम

परतीच्या पावसासह वातावरण बदलाचा फटका शेतमालाबरोबरच आंब्यालाही बसणार आहे. त्यामुळे आंबा उत्पादकही चिंतित आहेत. आंबा मोहर येणाचा कालावधी लांबणीवर गेल्यामुळे आंब्याला पाहिजे तसा भाव मिळणार नसल्याची चिंता उत्पादकांत व्यक्त केली जात आहे. ...

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना - Marathi News | The first hapus mango box in Konkan left for Vashi Market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना

कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे. ...

आंबा फळ तयार होताना बागायतदारांनी काळजी घ्यावी; संरक्षण कसे करावे? - Marathi News | The gardener should take care when mango fruit is ready; | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आंबा फळ तयार होताना बागायतदारांनी काळजी घ्यावी; संरक्षण कसे करावे?

आंब्यावर पडणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी एकरी; ४ या प्रमाणात फळमाशी सापळे बागेत लावावेत. या सापळ्यात फळमाशी आकर्षित होते व त्यात पडून मरते. ...

थंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगार - Marathi News | The arrival of the cold has brought the gardeners a happy, happy New Year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :थंडीच्या आगमनामुळे बागायतदार सुखावले, नववर्ष गारेगार

गेले दोन दिवस हवामानात चांगलाच गारठा आला आहे. थंडीमुळे हवेत निर्माण झालेल्या गारठ्यामध्ये सलग दहा ते बारा दिवस सातत्य असेल तर मात्र पालवी जून झालेल्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे. ...