lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगाव बॉम्बस्फोट

Malegaon blast, Latest Marathi News

मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती.
Read More
मालेगाव बॉम्बस्फोटाची सुनावणी तहकूब, प्रज्ञा ठाकूर खटल्याच्या सुनावणीस उपस्थित - Marathi News | Pragya Thakur attends Malegaon bomb blast hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव बॉम्बस्फोटाची सुनावणी तहकूब, प्रज्ञा ठाकूर खटल्याच्या सुनावणीस उपस्थित

विशेष न्या. पी. आर. सित्रे यांच्यापुढे प्रज्ञासिंह ठाकूर उपस्थित होती. प्रज्ञासिंहला समन्स बजावण्यात आले नव्हते. ती मुंबईत उपचारासाठी आली होती. ती स्वत:हून न्यायालयात उपस्थित राहिली आहे, असे ठाकूर हिच्या वकिलांनी सांगितले. ...

कोर्टासमोर आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! पाहा... - Marathi News | bjp mp pragya thakur told court i am unwell now her dancing video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टासमोर आजारी असल्याचं सांगणाऱ्या भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल! पाहा...

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा बास्केटबॉल कोर्टमध्ये खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता एका लग्न सोहळ्यात त्या ठेका धरत असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होऊ लागला आहे. ...

बॉम्बस्फोट तपासी अधिकारी ते सीबीआय संचालक - Marathi News | Bomb blast investigation officer to CBI director | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॉम्बस्फोट तपासी अधिकारी ते सीबीआय संचालक

राज्याचे पोलीस महासंचालक असलेले १९८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचा पोलीस सेवेत नाशिक सोबत जवळचा संबंध आला. तेलगी मुद्रांक घोटाळ्याचा तपास असो किंवा मालेगाव बॉम्बस्फोटाचा.  या दोन्ही महत्वाच्या व राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे ...

मालेगाव बाॅम्बस्फाेट प्रकरण: ‘त्या बैठकीबाबत काेर्टाची पुराेहितकडे विचारणा - Marathi News | Court asked the purohit about that meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बाॅम्बस्फाेट प्रकरण: ‘त्या बैठकीबाबत काेर्टाची पुराेहितकडे विचारणा

 एनआयएच्या म्हणण्यानुसार, या दिवशी अभिनव भारत या संघटनेने बॉम्बस्फोटाचा कट रचण्यासाठी बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीला पुरोहित उपस्थित होता. ...

कोरोनामुळे थांबलेला मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटला उद्यापासून होणार सुरू - Marathi News | Malegaon 2008 bomb blast case stopped due to corona will start from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे थांबलेला मालेगाव २००८ बॉम्बस्फोट खटला उद्यापासून होणार सुरू

सर्व आराेपींना हजर राहण्याचे निर्देश, विशेष न्यायालयाचे न्या. पी. आर. सित्रे यांनी दोनच दिवसांपूर्वी सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितच्या याचिकेत मध्यस्थीसाठी हायकोर्टात धाव - Marathi News | Malegaon 2008 bomb blast accused Colonel Purohit's petition to the High Court for mediation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितच्या याचिकेत मध्यस्थीसाठी हायकोर्टात धाव

2008 Malegaon blast case: पुरोहितच्या वतीने ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी बिलालच्या मध्यस्थी अर्जाला विरोध केला. राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) कलम १९७ अंतर्गत पुरोहितविरुद्ध कारवाई करण्यापूर्वी मंजुरी घेतली नाही. ...

मालेगाव बॉम्बस्फोट : गुन्हेगारी प्रक्रिया रद्द करण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहितची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Malegaon bomb blast: Colonel Prasad Purohit rushes to High Court to cancel criminal proceedings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोट : गुन्हेगारी प्रक्रिया रद्द करण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहितची उच्च न्यायालयात धाव

लष्करात कर्तव्यावर असताना पुरोहितवर गुन्हा नोंदविण्यात आला. फौजदारी दंड संहितेनुसार, त्याच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सरकारकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर - Marathi News | 2008 Malegaon Blast Case bjp mp Pragya Thakur Appears Before Special NIA Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर

विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, तरीही आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयाने आरोपी आणि त्यांच्या वकिलांना याची आठवण करून दिली. ...