lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मालेगाव बॉम्बस्फोट

मालेगाव बॉम्बस्फोट

Malegaon blast, Latest Marathi News

मालेगावमध्ये २८ सप्टेंबर, २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात ८ जणांचा मृत्यू, तर जवळपास ८० जण जखमी झाले होते. हा बॉम्बस्फोट अभिनव भारत या हिंदुत्ववादी संघटनेने घडवून आणल्याचा तपास यंत्रणांनी आरोप ठेवून साध्वी, पुरोहित यांच्यासह एकूण ११ जणांना अटक केली होती.
Read More
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर - Marathi News | 2008 Malegaon Blast Case bjp mp Pragya Thakur Appears Before Special NIA Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरण: प्रज्ञासिंह ठाकूर विशेष न्यायालयात हजर

विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी सर्व आरोपींना आठवड्यातून एकदा तरी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, तरीही आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने बुधवारी पुन्हा एकदा न्यायालयाने आरोपी आणि त्यांच्या वकिलांना याची आठवण करून दिली. ...

मालेगाव २००८: खटल्यास होणाऱ्या विलंबामुळे विशेष न्यायालयाने आरोपींना सुनावले - Marathi News | Malegaon blast Special court express displeasure demands clarification from nia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव २००८: खटल्यास होणाऱ्या विलंबामुळे विशेष न्यायालयाने आरोपींना सुनावले

आठवड्यातून एकदा खटल्यास हजर राहण्याचे निर्देश ...

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यास जाणूनबुजून केला विलंब - Marathi News | Malegaon blast case Intentionally delayed says special court in Confidential report kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यास जाणूनबुजून केला विलंब

१२ वर्षे उलटली; विशेष न्यायालयाकडून हायकोर्टात अहवाल दाखल ...

मालेगाव बॉम्बस्फोट : खटल्यास जाणूनबुजून विलंब केला जात आहे - Marathi News | Malegaon Bomb blast 2008 : This case is being deliberately delayed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोट : खटल्यास जाणूनबुजून विलंब केला जात आहे

विशेष न्यायालयाने उच्च न्यायालयात दाखल केला अहवाल ...

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात - Marathi News | Malegaon bombblast case: Armed guard deployed for security of suspected accused who isoutside bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात

जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली होती.  ...

मालेगाव बॉम्बस्फोट: खटला इन-कॅमेरा चालवण्याच्या एनआयएच्या अर्जावर आरोपीचा आक्षेप - Marathi News | Defendant's objection to NIA's application to prosecute in-camera | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव बॉम्बस्फोट: खटला इन-कॅमेरा चालवण्याच्या एनआयएच्या अर्जावर आरोपीचा आक्षेप

मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला इन-कॅमेरा चालवावा, यासाठी एनआयएने गेल्या महिन्यात विशेष एनआयए न्यायापुढे अर्ज केला ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: ‘इन-कॅमेरा’ सुनावणीला प्रसारमाध्यमांचा विरोध - Marathi News | Malegaon 2 bombings: Media oppose 'in-camera' hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: ‘इन-कॅमेरा’ सुनावणीला प्रसारमाध्यमांचा विरोध

विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल ...

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट; आरोपींना ३८ साक्षीदारांचे जबाब देण्यास एनआयएचा नकार - Marathi News | NIA refuses to hand over 5 witnesses to the accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालेगाव २००८ बॉम्बस्फोट; आरोपींना ३८ साक्षीदारांचे जबाब देण्यास एनआयएचा नकार

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट; जीवास धोका असल्याचे मत ...