Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024 : भाजप-शिंदेसेना-अजित पवार गट या महायुतीला अद्याप ११ लोकसभा जागांचा फैसला करता आलेला नाही. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम असून तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता ...
Eknath Shinde: ठाकरेंची सद्दी संपविण्याचा तर्क देऊन मुख्यमंत्रिपद मिळविलेल्या शिंदेंसमोर आता लोकसभा निवडणुकीत ठाकरेंना शह देण्याचे सर्वात मोठे आव्हान असेल. शिंदेंकडे पक्ष गेला, धनुष्यबाण हे चिन्हही गेले पण शिवसेना खरेच गेली का याचा फैसला होण्याची घडी ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीच्या जागावाटपात भाजप दबाव वाढवत असल्याचा सूर शिंदेसेनेकडून लावला जात असून आपल्या खासदारांचे आणि निकटस्थांचे मतदारसंघ खेचून आणताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. ...
Maharashtra Lok sabha Election 2024: मनसे पक्ष लोकसभा मतदार संघात केवळ महायुतीच्या प्रचारासाठी उतरणार नसल्याचे त्याच्याच पक्षातील नेते खासगीत सांगत असताना राज ठाकरे जो निर्णय घेतील तो मनसे कार्यकर्त्यांसाठी अंतिम असल्याचे मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नां ...
BJP MP Unmesh Patil News: भाजपात उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतली. जळगावची जागा ठाकरे गटाकडे असल्याने या भेटीला वेगळे महत्त्व आल्याचे बोलले जात आहे. ...
MNS Vs Ramdas Athawale: राज ठाकरे धगधगता निखारा आहेत. रामदास आठवलेंची प्रेरणा घेऊन चार ओळी लिहिल्या आहेत, त्या त्यांनाच समर्पित करतो, असे सांगत मनसे नेत्याने खोचक टोला लगावला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लाेकसभेची नाशिकची जागा कोणाला या विषयावर जोरदार रस्सीखेच सुरू असून, त्यातच छगन भुजबळ यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. ...