Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
CM Eknath Shinde News: विदर्भातील वातावरण महायुतीमय आणि मोदीमय झाले आहे. मोदींच्या विजयाची जनतेनेचे आता गॅरंटी घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Shinde Group Kiran Pawaskar News: श्रीकांत शिंदे बच्चा नसून सच्चा कार्यकर्ता आहे. आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा देऊन कल्याणमधून निवडणूक लढवावी, असे आव्हान देण्यात आले आहे. ...
Congress Nana Patole News: महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला देवेंद्र फडणवीसांनी काळीमा फासली. किरीट सोमय्यांनी त्यांच्या कपटी राजकारणाचा बुरखा फाडला, अशी टीका करण्यात आली. ...
Thackeray Group Vaishali Darekar News: देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ यावी. हीच नामुष्की श्रीकांत शिंदेंवर ओढावली आहे, असे सांगत वैशाली दरेकर यांनी एकामागून एक प्रश्न विचारले आहेत. ...
Devendra Fadnavis News: कल्याण लोकसभेचे श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असणार आहे. महायुती मोठ्या मताधिक्याने निवडून आणेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महायुतीत सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. पालघर, कल्याण आणि औरंगाबाद या जागा शिंदेसेनेकडे जातील. नाशिक अजित पवार गटाकडे जाण्याचे चिन्ह असले तरी ते ...