आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: हे सर्वेक्षण 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. सर्वेक्षणाचे सॅम्पल साइज 54555 एवढे ठेवण्यात आले होते... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: नवीन पोलनुसार, महायुतीला सर्वाधिक टक्के मिळतील, तर महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष ठरू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
Exit Poll Maharashtra: मतदान संपताच सुमारे १०-१२ कंपन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले होते. परंतू, अॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला नव्हता. यामध्ये काय अंदाज लावण्यात आले आहेत, चला पाहुया... ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मध्य प्रदेश आणि हरयाणाचा अनुभव पाहता एक्झिट पोलमध्ये महायुतीला जितक्या जागा दाखवल्या आहेत त्यापेक्षा जास्तच जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. ...