Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना युतीमध्ये लढणार आहे. जागावाटप अजून झालेले नाही. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांची बैठक एका पंचतारांकित हॉटेल मध्ये सुरू होती. त्यात दोन नेत्यांची वादावादी झाली. ...
महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील मित्रपक्षच काही ठिकाणी एकमेकांना लक्ष्य करताना दिसत आहे. भाजपाने महायुती करण्याचे आश्वासन दिले आणि ऐनवेळी दगाफटका केल्याचा आरोप आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका ...
अकोला महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्र लढणार असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपाचा आहे. मात्र, जागावरून आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. ...