Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Sanjay Raut News: रत्नागिरी-सिंधुदुर्गात विनायक राऊत विरुद्ध नारायण यांच्यात सामना होणारच नाही. तिथे एकतर्फी लढत आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आहे. त्यात महायुतीकडून शरद पवारांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. ...
भाजपाला काहीही करून महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा जिंकायच्या आहेत. यामुळे सगळे रुसवे फुगवे विसरून आमदारांनी कामाला लागावे यासाठी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघात लीड द्यावे अन्यथा तिकीट नाही अशी तंबीच सर्वांना दिली आहे. ...
Sunetra Pawar News: देशातील विकास ही पंतप्रधान मोदींची किमया असून, बारामतीतील विकास ही अजित पवारांची किमया आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. ...
Congress Atul Londhe News: नवनीत राणा यांनी जाहीर सभेतच मोदींची हवा नाही, हवेत उडू नका, असे सांगितले असून, मोदींची गॅरंटी ही देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन सारखीच फसवी आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...