लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महायुती

Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्या

Mahayuti, Latest Marathi News

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 
Read More
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा? - Marathi News | Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis responsible for the youth's suicide; What did Manoj Jarange warn? | Latest beed News at Lokmat.com

बीड :तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?

बीड जिल्ह्यात एका तरुणाने मराठा आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केली. या तरुणाच्या कुटुंबीयांची मनोज जरांगे यांनी भेट घेतली.  ...

दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका - Marathi News | cm eknath shinde slams maha vikas aghadi in thane rally | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका

आमचे सरकार हे आता ‘लाडके सरकार’ झाले आहे. मात्र विरोधक केवळ टीका आणि आरोप करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...

सत्तारुढच मंत्रालयावरून उड्या मारतात ही सरकारची लायकी, नाना पटोले यांची बोचरी टीका  - Marathi News | The merit of the government is that the ruling party jumps from the ministry Congress leader Nana Patole criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्तारुढच मंत्रालयावरून उड्या मारतात ही सरकारची लायकी, नाना पटोले यांची बोचरी टीका 

राज्यात सत्ता परिवर्तन अटळ ...

लाडक्या बहिणीच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवतील - जयंत पाटील  - Marathi News | Government failed to provide security to the sisters says Jayant Patil  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाडक्या बहिणीच सत्ताधाऱ्यांना जागा दाखवतील - जयंत पाटील 

आया-बहिणींना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी ...

महायुतीचे सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा; जयंत पाटील यांचे आवाहन - Marathi News | Dispose of the MahaYuti government, save Maharashtra from debt; Appeal by Jayant Patil | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महायुतीचे सरकार घालवा, महाराष्ट्राला कर्जातून वाचवा; जयंत पाटील यांचे आवाहन

'..नाहीतर कर्जाचा आकडा नऊ लाख कोटी पर्यत जाईल' ...

आमदारांना ५० खोके अन् लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे; अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल - Marathi News | 50 boxes for the MLA and only fifteen hundred for the beloved sister; Dr Amol Kolhe attacks the government | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आमदारांना ५० खोके अन् लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे; अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

आमदार दमदार हवा, गद्दार नको; अमोल कोल्हे यांचे मंत्री केसरकरांवर टीकास्त्र ...

कणकवलीत निघाली भव्य 'आरक्षण बचाव' रॅली; काँग्रेस, राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Grand Reservation Rescue rally started in Kankavli Strong slogans against Congress, Rahul Gandhi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत निघाली भव्य 'आरक्षण बचाव' रॅली; काँग्रेस, राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसह महायुती व आरपीआयचे कार्यकर्ते, आरक्षित समाज बांधव एकवटले ...

महायुतीने तिघांच्या कोट्यातील ३-३ जागा रिपाइंला द्याव्यात; रामदास आठवले यांचा प्रस्ताव - Marathi News | The Grand Alliance should give 3-3 seats out of the quota of three party to RPI; Proposed by Ramdas Athawale | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकसभेत रिपाइंमुळे जागा जिंकल्या, आता तिन्ही पक्षांनी ३-३ जागा द्याव्यात: रामदास आठवले

लोकसभा निवडणुकीत रिपाइंमुळे राज्यामध्ये १७ जागा निवडून आल्या, याचा विचार करून महायुतीच्या नेतृत्वाने रिपाइंला किमान ९ जागा दिल्या पाहिजे. ...