Mahayuti Latest News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Mahayuti, Latest Marathi News
Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महायुतीतील बंडखोरांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रचंड धडपड चालविली असून त्याचा काय परिणाम होतो हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होईल. पुणे, मराठवाडा आणि विदर्भात भाजपच्या बंड ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत सोमवारी ४ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये बैठकांचा सिलसिला, बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: उमेदवारी मागे घेण्याबाबत सदा सरवणकर यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असले तरी भाजपाने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. ...
राज्यातील जागा निवडून आणण्यासाठी तिन्ही पक्षांचे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ...