लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण

Mahavitaran, Latest Marathi News

या कारणासाठी मागितली वायरमनने लाच; पुढे काय झाले, वाचा बातमी - Marathi News | Wireman solicited bribes for this purpose; What happened next, read the news | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :या कारणासाठी मागितली वायरमनने लाच; पुढे काय झाले, वाचा बातमी

बाणेगाव येथील प्रकार : सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

महावितरणच्या पेमेंट वॉलेटला प्रतिसादच नाही! - Marathi News | No response to MSEDCL's payment wallet! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या पेमेंट वॉलेटला प्रतिसादच नाही!

अकोला जिल्ह्यात २४, बुलडाणा जिल्ह्यात ३६ व वाशिम जिल्ह्यात आठ वॉलेटधारक आहेत. ...

पावसाच्या तांडवामुळे विजेची ३४० रोहित्रे बंद; नऊ हजार २०० ग्राहकांना बसला फटका - Marathi News | 340 power outages due to torrential rains; Nine thousand 200 customers were hit | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसाच्या तांडवामुळे विजेची ३४० रोहित्रे बंद; नऊ हजार २०० ग्राहकांना बसला फटका

मंगळवारी (दि. ८) रात्री पावसाने घातलेल्या तांडवामुळे वीजपुरवठा करणारी ३४० रोहित्रे बंद पडली. बंद झालेला वीजपुरवठा महावितरणने बुधवारी दुपारपर्यंत अथक प्रयत्नांनी पूर्ववत केला. जिल्ह्यातील नऊ हजार २०० ग्राहकांना खंडित विजेचा फटका सोसावा लागला. ...

वाढीव वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसाट्यांमध्ये मदत कक्ष - Marathi News | Help desk in Sosat to solve the problem of increased electricity bill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढीव वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसाट्यांमध्ये मदत कक्ष

ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज बिलाबाबत माहिती देत आहेत. ...

राजगुरूनगरला मनसेचे 'खळ्ळखट्याक'; वाढीव वीजबिलांवरून महावितरणचे कार्यालय फोडले  - Marathi News | Rajgurunagar to MNS again; MSEDCL office blown up due to increased electricity bills by MNS in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरला मनसेचे 'खळ्ळखट्याक'; वाढीव वीजबिलांवरून महावितरणचे कार्यालय फोडले 

अव्वाच्या सव्वा वीजबिले नागरिकांनी आली असुन त्याची योग्य दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खेड तालुका मनसेने अगोदर दिला होता. ...

वीजग्राहकांना मिटर रिडींग पाठविण्यासाठी आता पाच दिवसांची मुदत - Marathi News | Now five days to send meter readings to power consumers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीजग्राहकांना मिटर रिडींग पाठविण्यासाठी आता पाच दिवसांची मुदत

जार्मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणला दिलेल्या निर्देशानुसार आता तब्बल पाच दिवसांच्या कालावधीपर्यंत वाढविण्यात आली आहे. ...

 वीजबिल माफीसाठी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे ‘हल्ला बोल’ आंदोलन - Marathi News | Yuva Mukti Andolan's 'Halla Bol' movement for electricity bill waiver | Latest akola News at Lokmat.com

अकोला : वीजबिल माफीसाठी युवा मुक्ती आंदोलन संघटनेचे ‘हल्ला बोल’ आंदोलन

महावितरणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर आंदोलन करण्यात आले. ...

व्हॉटस् ॲपद्वारे वीज यंत्रणेच्या २०० तक्रारी, महावितरणकडून निकाली - Marathi News | 200 complaints of power system removed from MSEDCL | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्हॉटस् ॲपद्वारे वीज यंत्रणेच्या २०० तक्रारी, महावितरणकडून निकाली

धोकादायक वीजयंत्रणेची माहिती किंवा तक्रारी व्हॉटस् ॲपद्वारे पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आल्यानंतर सोमवार (दि. ७)पर्यंत पुणे प्रादेशिक विभागात २०० ठिकाणच्या वीजयंत्रणेची सुरक्षेच्या दृष्टीने योग्य दुरुस्ती करण्यात आली आहे. ...