लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महावितरण

महावितरण, मराठी बातम्या

Mahavitaran, Latest Marathi News

शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाला तर, वीज कंपनीकडून नुकसानभरपाई कशी मिळवायची? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News If sugarcane burns due to short circuit, compensation from mahavitaran | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शॉर्टसर्किटमुळे ऊस जळाला तर, वीज कंपनीकडून नुकसानभरपाई कशी मिळवायची? वाचा सविस्तर 

Agriculture News : शेतातून गेलेल्या विद्युत तारा अनेक ठिकाणी लोंबकळत आहे. यातून शेतमालाचे नुकसान होण्याच्या घटना वाढत चालल्या आहे. ...

छत्रपती कारखान्याचा पट्टा पडला; ७.५६ लाख मे. टन ऊस गाळप करत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Chhatrapati sugar Factory season end; 7.56 lakh MT sugarcane crushing, second in the district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती कारखान्याचा पट्टा पडला; ७.५६ लाख मे. टन ऊस गाळप करत जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर

अवघ्या १०४ दिवसांत ७ लाख ५६ हजार २८५ मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात आले असून त्यातून ८ लाख ५६ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ...

शंका दूर करा, जुन्या मीटरशेजारीच बसवा स्मार्ट मीटर; महावितरणचा नवा फंडा! - Marathi News | Clear your doubts, install smart meters next to old meters; Mahavitaran's new funda! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शंका दूर करा, जुन्या मीटरशेजारीच बसवा स्मार्ट मीटर; महावितरणचा नवा फंडा!

महावितरण देणार ग्राहकांना संधी; लोकप्रतिनिधींचा सहभागही घेणार ...

कुक्कुटपालन, डेअरी व शेळीपालन व्यवसायाच्या वीज बिलात होणार आता बचत; कसा घ्याल फायदा? - Marathi News | Poultry, dairy and goat farming businesses will now save on electricity bills; how will you benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुक्कुटपालन, डेअरी व शेळीपालन व्यवसायाच्या वीज बिलात होणार आता बचत; कसा घ्याल फायदा?

कुक्कुटपालन आणि इतर पशुसंवर्धन प्रकल्पांसाठी सोलर पंप व इतर सौर ऊर्जा संच उभारण्यासाठी सुद्धा कृषी व्यवसायाप्रमाणेच अनुदान आणि सवलत दिली जाणार आहे. ...

नागपुरात उद्या वीज दरांवर होणार जनसुनावणी; महावितरणच्या याचिकेला तीव्र विरोध - Marathi News | Public hearing on electricity rates to be held in Nagpur tomorrow; Strong opposition to Mahavitaran's petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात उद्या वीज दरांवर होणार जनसुनावणी; महावितरणच्या याचिकेला तीव्र विरोध

Nagpur : महावितरणच्या वीजदर निर्धारण याचिकेबाबत मंगळवारी नागपुरात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाची जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. ...

सौर प्रकल्पासाठी घेतलेल्या गायरान जमिनी पुन्हा ग्रामपंचायतीना मिळणार; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर - Marathi News | The uncultivated lands taken for solar projects will be returned to the Gram Panchayat; What is the matter? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर प्रकल्पासाठी घेतलेल्या गायरान जमिनी पुन्हा ग्रामपंचायतीना मिळणार; काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी राज्य सरकारने गायरान जमीन खासगी ठेकेदाराला नाममात्र १ रुपये भाड्याने दिल्यामुळे सरकारला आर्थिक तोटा होणार आहे. ...

वीजचोरांना शॉक! ९ महिन्यांत ५ कोटींची वीजचोरी पकडली, महावितरणची कारवाई; २,१३० ग्राहकांवर दंडात्मक कारवाई  - Marathi News | Shock to electricity thieves! Electricity theft of Rs 5 crores caught in 9 months, Mahavitaran takes action; Penalty action against 2,130 consumers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीजचोरांना शॉक! ९ महिन्यांत ५ कोटींची वीजचोरी पकडली, महावितरणची कारवाई; २,१३० ग्राहकांवर दंडात्मक कारवाई 

electricity News: या चोरीच्या बदल्यात महावितरणने नियमानुसार देयके आणि तडजोडीपोटी १ कोटी ३ लाखांचा दंड असा एकूण ६ कोटी २ लाखाचे देयक संबंधित ग्राहकांना आकारला आहे. ...

'सौरप्रकल्प रद्द अन्यथा आमच्या जमिनी परत करा'; शेकडो शेतकऱ्यांचा कडा कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | Cancel the solar project or return our lands; Hundreds of farmers protest in front of the office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'सौरप्रकल्प रद्द अन्यथा आमच्या जमिनी परत करा'; शेकडो शेतकऱ्यांचा कडा कार्यालयासमोर ठिय्या

ज्या भावाने जमीन खरेदी केली, त्याच भावाने परत करा; शेतकऱ्यांची मागणी ...