लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
"राजकोट किल्ल्यावर सत्ताधाऱ्यांची झुंडशाही’’, विजय वडेट्टीवार यांचा आरोप    - Marathi News | Vijay Wadettiwar Criticize BJP : "ruler's rule at Rajkot fort" - Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकोट किल्ल्यावर सत्ताधाऱ्यांची झुंडशाही’’, विजय वडेट्टीवार यांचा आरोप   

Vijay Wadettiwar Criticize BJP : महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट महायुतीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार आसूड ...

मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल - Marathi News | Malvan case: Koshyari's cap never fell, then how come the statue fell Thackeray's question to state givernment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालवण प्रकरण : कोश्यारी यांची टोपी कधी उडाली नाही, मग पुतळा पडला कसा? ठाकरे यांचा सवाल

"आमचे महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्र किनारी राहत  होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचणात आलेले नाही. हा पुतळा पडला कसा?" असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. ...

महाविकास आघाडी १ सप्टेंबरला गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणार; उद्धव ठाकरेंची माहिती - Marathi News | uddhav thackeray said maha vikas aghadi will protest at hutatma chowk on 1 september on shivaji maharaj statue collapsed issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडी १ सप्टेंबरला गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणार; उद्धव ठाकरेंची माहिती

Uddhav Thackeray Matoshree PC News: सरकारची महाराष्ट्र द्रोही प्रतिमा गडद होत आहे. यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलेला आहे. हा शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...

तब्बल तासभर चाललेली घोषणाबाजी आणि राड्यानंतर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यातून बाहेर - Marathi News | Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: Aditya Thackeray out of Rajkot Fort after an hour long sloganeering and rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल तासभर चाललेली घोषणाबाजी आणि राड्यानंतर आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यातून बाहेर

Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: तासभर चाललेला राडा आणि तणावाच्या परिस्थितीनंतर आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यामधून बाहेर पडले. दरम्यान, आदित्य ठाकरे महाविकास आघाडीकडून आयोजित मोर्चामध्ये सहभागी होणार असून, ते मोर्चाला संबोधित करणा ...

विधानसभेत मविआला बहुमत मिळणार, हा पक्ष मोठा भाऊ ठरणार, काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत दावा - Marathi News | MVA will get a majority in the Maharashtra Assembly Election 2024, this party will become a big brother, claims an internal survey of the Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत मविआला बहुमत मिळणार, हा पक्ष मोठा भाऊ ठरणार, काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेत दावा

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताचा कल जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे सर्व्हेही केले जात आहेत. अशाच काँग्रेसने केलेल्या एका सर्व्हेमधून राज्यात सत्तापरिवर्तन होऊन महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा दाव ...

Sambhaji Raje पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता...; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला - Marathi News | Rajkot Chhatrapati Shivaji Maharaj Statue Falling Issue: Crown Prince Chhatrapati Sambhaji Raje Targets Mahayuti and Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sambhaji Raje पूर्वी गडकोट किल्ल्यावर न बोलणारे लोक आता...; छत्रपती संभाजीराजेंचा मविआला टोला

राजकोट किल्ल्यावरील घटनेवरून संभाजीराजे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर प्रश्नांचा भडीमार करत टीका केली आहे.  ...

नेत्यांची लाडकी मुलं उतरणार विधानसभेच्या रिंगणात; कोणत्या मतदारसंघातून कोणाची चर्चा? संपूर्ण यादी - Marathi News | children of the leaders will enter the assembly elections in maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेत्यांची लाडकी मुलं उतरणार विधानसभेच्या रिंगणात; कोणत्या मतदारसंघातून कोणाची चर्चा? संपूर्ण यादी

आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजकीय वारसा असणाऱ्या काही जणांना संधी मिळेल, असे चित्र आहे.  ...

यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला - Marathi News | Chief Minister Eknath Shinde criticized Mahavikas Aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यांनी कितीही रडगाणं गायलं तरी, विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार; शिंदेंचा विरोधकांना टोला

आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा सण आता महाराष्ट्र मध्ये देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जात असल्याचेही ते म्हणाले. ...