२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
भाजपने पहिली यादी प्रसिद्ध करीत सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विद्यमान दोन आमदारांवरच पुन्हा शिक्कामोर्तब केलंय. ...
संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली, त्यामुळे ठाकरे गट भाजपासोबत जाणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...
Maha Vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीतील जागावाटपाची चर्चा ताणली गेली आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले. त्यावर विजय वडेट्टीवार बोलले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 Vijay Wadettiwar News: काँग्रेसने वरिष्ठ नेत्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातल्या आहेत. जो काही पेच आहे, त्याबाबत सांगितले आहे, असे मविआतील नेत्याने म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: जिथे आपला उमेदवार निवडणूक येण्याची शक्यता असेल, तिथे उमेदवार द्यायचे, तर इतर ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध असणाऱ्यांना पाडण्याची भूमिका घ्यायची, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ...