आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- मुदत वाढल्यानंतरही वाढलेल्या सात दिवसांच्या तारखेचा अर्ज भरण्यासाठी विचार नाही; अर्ज दाखल करण्यासाठी वाढलेले सहा दिवस संकेतस्थळावर 'अपडेट' न केल्याने उमेदवारांत नाराजी ...
- बीआरटी मार्गावर करोडो रुपये खर्च करणाऱ्या महापालिका प्रशासनाने नागरिकांचा वेळ वाचवण्यासाठी पुन्हा एकदा सिग्नल सिंक्रोनाइजेशन करण्याची नितांत आवश्यकता आहे ...
Alphonso Mango : कोकणातील आंब्याला 'हापूस' हे पहिले आणि एकमेव भौगोलिक मानांकन मिळाले आहे. मात्र, वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी करत गुजरातने 'हापूस' वर दावा केला आहे. या मागणीला कोकणातील बागायतदारांनी कडाडून विरोध केला आहे. ...
Indigo Flight Crisis: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीचा झालेला गोंधळ आणि इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आता अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालेली पाहायला मिळत आहेत. ...