लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Zilla Parishad Election : मावळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी एकही अर्ज दाखल नाही - Marathi News | Zilla Parishad Election No application has been filed for Zilla Parishad from Maval taluka. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Zilla Parishad Election : मावळ तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी एकही अर्ज दाखल नाही

- उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी अखेरचा दिवस ...

राज्यातील मृत्यूचे सापळे आता ‘हायटेक’ तंत्राच्या निगराणीखाली; ९२३ कोटींच्या खर्चाला मान्यता - Marathi News | Death traps in the state are now under the supervision of 'hi-tech' technology; Expenditure of Rs 923 crore approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील मृत्यूचे सापळे आता ‘हायटेक’ तंत्राच्या निगराणीखाली; ९२३ कोटींच्या खर्चाला मान्यता

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील एकूण २१,४०० किमी लांबीच्या रस्त्यांवरील ८६१ अपघातप्रवण क्षेत्रांवर ‘ब्लॅक स्पॉट्स’ आता ‘इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित केली जाणार आहे. ...

PCMC Election Results 2026:  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेत्यासाठी ‘फिल्डिंग’ - Marathi News | PCMC Election Results 2026 Fielding' for Mayor, Deputy Mayor, Standing Committee Chairman, Ruling Party Leader | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :PCMC Election Results 2026:  महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेत्यासाठी ‘फिल्डिंग’

- सभागृहाची मुदत संपून चार वर्षे झाल्याने इच्छुकांची गर्दी : पुढील पाच वर्षांसाठी सत्तेची चावी कोणाच्या ताब्यात?; दिग्गज व अनुभवी नगरसेवक सरसावले; पडद्यामागील हालचालींना वेग ...

छातीत वेदना, ॲसिडिटीचे औषध अन् दोन तासांत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | pimpari-chinchwad crime News Chest pain, acidity medicine and death of a young man; Allegation of negligence by doctors at the district hospital | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :छातीत वेदना, ॲसिडिटीचे औषध अन् दोन तासांत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

- डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप करत नातेवाइकांनी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...

Pune Crime : शिरूरच्या बाबुरावनगरमध्ये ड्रग्सचा पर्दाफाश; गॅरेजचालक शादाब शेखकडून १ किलो मेफेड्रोन जप्त - Marathi News | Pune Crime Drugs busted in Baburao Nagar, Shirur 1 kg of mephedrone seized from garage driver Shadab Sheikh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरच्या बाबुरावनगरमध्ये ड्रग्सचा पर्दाफाश; गॅरेजचालक शादाब शेखकडून १ किलो मेफेड्रोन जप्त

आरोपी हा व्यवसायाने गॅरेज चालक असून, त्याच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. ...

Pune Crime : दूध टाकता टाकता हेरले घर;रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी,दूधवाला अटकेत - Marathi News | Pune Crime House spied on while pouring milk; theft at Rameshwaram cafe owner's house; milkman arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध टाकता टाकता हेरले घर;रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी,दूधवाला अटकेत

प्रसिध्द रामेश्वरम कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी; दूधवाल्यानेच मारला डल्ला ...

Jalgaon: नशिराबादमध्ये निवडणुकीच्या कामावरून दोन गटांत तुफान राडा, १७ जण जखमी - Marathi News | Jalgaon Nashirabad Nagar Parishad Election 2026 Clash, 17 Injured, Video Goes Viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबादमध्ये निवडणुकीच्या कामावरून दोन गटांत तुफान राडा, १७ जण जखमी

जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे दोन गटांत भीषण हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून झालेल्या वादामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...

आम्ही इथले भाई..तू या रस्त्याने कसा काय चाललास? सांगत टोळक्याची तरुणाला मारहाण - Marathi News | pimpari-chinchwad crime a gang beat up a young man, saying We are brothers here | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आम्ही इथले भाई..तू या रस्त्याने कसा काय चाललास? सांगत टोळक्याची तरुणाला मारहाण

‘आम्ही इथले भाई आहोत, तू या रस्त्याने कसा काय चाललास? तुला जाऊ देणार नाही,’ अशी धमकी देत शिवीगाळ केली. जिवे मारण्याच्या उद्देशाने दगड फेकून मारला. ...