शेगावचे संत गजानन महाराज आणि पंढरपूरची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती या राज्यातील दोन महत्त्वाच्या देवस्थानांनी त्यांच्या दानपेटीतून दोन कोटी ११ लाख रुपये राज्यातील पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री निधीला देण्याची घोषणा केली. ...
पावसाची दोन महिने वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा ६०% जास्त पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही गेल्या आठवडाभरात पावसाचा कहर सुरू आहे. ...
बिचाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला भुर्दंड पाडून लाखोंचा खर्च कशाला करायचा? ते रडगाणं तर सामनातून चालूच असतं की असा खोचक टोलाही मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. ...
मराठवाडा व राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने शेतशिवारं खरडून निघाली. पिकांसह माती वाहून गेल्याने सुपीक जमिनीला नदी - नाल्यांचे स्वरुप आले आहे. ...